SSC Exam News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Exam

Read Latest & Breaking SSC Exam Marathi News. Get Trending & Top News Headlines on SSC Exam along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

New Education Policy: आता दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द?
2020 साली आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या जात असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
ओडिशातील आमदार देतोय दहावीची परीक्षा...
विधानसभा निवडणुकीची राजकीय ‘परीक्षा’ उत्तीर्ण झाल्यावर बिजू जनता दलाचे फुलबनी मतदारसंघाचे आमदार अंगद कान्हर हेही दहावीची परीक्षा देत आहेत
बारावीचा १० जूनपूर्वी तर दहावीचा २० जूनपूर्वी निकाल! पुरवणी परीक्षा जुलैअखेरीस
३० एप्रिल ते ५ मेपर्यंत सर्व उत्तरपत्रिका त्याठिकाणी जमा होतील. त्यानंतर १० जूनपूर्वी बारावीचा तर २० जूनपूर्वी दहावीचा निकाल जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
SSC Exam : दहावी परीक्षेची सुरळीतरित्या सांगता
दहावीच्या परीक्षेची सोमवारी विज्ञान विषयाच्या पेपरने सुरळीतरित्या सांगता झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षण खात्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारत दिला पेपर
मुलीची दहावीची परीक्षा सुरू असताना अचानक काळाने वडिलांवर घाला घातला. पितृछत्र हिरावल्याने मुलीसह कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
दहावी-बारावीचा निकाल 10 जूनपूर्वी: एका शिक्षकाकडे 250 पेपर तपासणीची जबाबदारी
दहावी-बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यावर असून दहावीचा सोमवारी तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा 7 एप्रिलला शेवटचा पेपर आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेत दोन्ही परीक्षांचे निकाल 10 जूनपूर्वी जाहीर होईल, असे नियोजन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
दहावी-बारावी परीक्षेत ‘कॉपी’ची २५९ प्रकरणे
पुणे
दहावी-बारावीच्या परीक्षेतील ‘कॉपी’चे गैरप्रकार रोखण्यासाठी कार्यान्वित केलेल्या पथकांनी जवळपास २५९ गैरमार्ग प्रकरणे पकडली आहेत.
बेळगाव : दहावी परीक्षेसाठी CCTV बंधनकारक
पश्चिम महाराष्ट्र
दोन दिवसांवर परीक्षा; शिक्षण खात्याचा शाळांना आदेश
भावाच्या निधनानंतर वसईतील काजलने दिली दहावीची परीक्षा
मुंबई
शाळेचे शिक्षक आणि मामाची धावपळ कामी
"पेपरफुटीची प्रकरणं आढळल्यास शाळांची मान्यता काढणार"
maharashtra
कोरोनामुळे सध्या शाळा तिथे केंद्र सुरु केले आहे त्यामुळे कॉपीचे प्रकरणात वाढ झाल्याचे आढळून येत आहेत
विद्यार्थ्यांनो, उशिरा याल तर परीक्षेस मुकाल
औरंगाबाद
केंद्रावर वेळेवर पोचणे गरजेचे; प्रवेश नाकारण्याचे आदेश
go to top