ST News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST

Read Latest & Breaking ST Marathi News. Get Trending & Top News Headlines on ST along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकाेला : गावखेड्यावर लालपरी रूसलेलीच
एसटी सेवा पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी
वाट पाहीन, पण लालपरीनेच जाईन! दररोज ३१ लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, अतिवेग, प्रवास भाडे खूपच, या बाबींचा अनुभव घेतलेल्या प्रवाशांनी आता वाट पाहिन, पण लालपरीनेच जाईन, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे संपानंतर एकाच महिन्यात (२२ एप्रिल ते २२ मे) लालपरीने अंदाजित ४७२ रुपये कमावले असून दररोज जवळपास ३१ लाख प्रवासी लालपरीने प्रवासा करीत आहेत.
कलेक्‍टर कार्यालयाचे द्वार ‘अटकेपार’
एसटीपेक्षा रिक्षा भाडेच जादा; प्रशासनाची नागरिकांच्या सुविधेकडे डोळेझाक
नागपूर : तीन अधिकाऱ्यांसह आठ कर्मचारी निलंबित
बेलसरे यांच्यानंतर दुसरी मोठी कारवाई; संप काळातील कर्मचाऱ्यांचे वेतन काढणे भोवले
केतकीच्या अडचणीत वाढ, ठाणे कोर्टाकडून 5 दिवसांची पोलिस कोठडी
मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करार संपल्याने वाकडेवाडी बस स्थानकाचे होणार काय?
वाकडेवाडी बस स्थानकाच्या जागे संदर्भात एसटी व मेट्रो प्रशासन एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे.
खासगी पंपांवर ‘लालपरी’च्या रांगा
एसटी महामंडळाचा बाहेरून डिझेल खरेदी करण्याच्या निर्णयाचा प्रवाशांना फटका
पुण्यात पहिली इंटरसिटी ई-बस सेवेत दाखल
ग्रीनसेल मोबिलिटी या इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्व्हिस प्लॅटफॉर्मद्वारे शहरात महाराष्ट्र रिजनल स्टेट ट्रान्सपोर्टसाठी (एमएसआरटीसी) पहिली इंटरसिटी ई-बस धावणार आहे.
नांदेड : एसटी महामंडळाकडे बस नियोजनाचा अभाव
नादुरुस्त बसचे प्रमाण वाढले; बसेस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नाराजी
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर लालपरी रुळावर! दीड महिन्यातच ५२१ कोटींची कमाई
पाच महिने जागेवर थांबलेली लालपरी २२ एप्रिलनंतर राज्यभर सुसाट धावू लागली आहे. मागील दीड महिन्यात ५२१ कोटींची कमाई करून खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा अजूनही तितकाच विश्वास असल्याचे लालपरीने सिध्द केले आहे.
एसटी थांबा न घेणाऱ्यांवर कारवाई होणार
राज्यभरात शहरांसह शहराबाहेरील उड्डाणपुलांखाली एसटीचे बस थांबे देण्यात येऊनही एसटी पुलांवरून सुसाट निघून जात असल्याचे निर्देशनास येते.
सोलापूर : पुण्याला जायचंय, तर मोजा साडेपाचशे रुपये!
ट्रॅव्हल्स-एसटीचा प्रवास वेळखाऊ अन्‌ खर्चिक; रेल्वे बंदमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड
सोलापूर : ST च्या २१ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार
सोलापूर
सिल्वर ओकवरील हल्यात होता समावेश
नांदेड : प्रासंगिक कराराकडे भाडेवाढीमुळे पाठ
नांदेड
उत्पन्नाचा स्त्रोत आटला : नागरिकांची खासगी बसला पसंती
शिवशाहीचा ब्रेक फेल, तीन वाहनांना धडक; दोघे जखमी
कोल्हापूर
पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) पथकर नाक्यावर पथकर देण्यासाठी उभारलेल्या वाहनांवर ब्रेकफेल झालेल्या बसची पाठीमागून धडक बसल्याने कारमधील दोघेजण जखमी झाले.
मिरज : ST चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
पश्चिम महाराष्ट्र
मिरजेतील प्रकार; आगारप्रमुख ड्यूटी देत नसल्याचा आरोप
सोलापूर : ST च्या उत्पन्न वाढीसाठी ‘प्रवासी मित्र’
सोलापूर
सोलापूरमध्ये १८ मेपासून होणार अंमलबजावणी
सावंतवाडीत एसटी फेऱ्या रुळावर
कोकण
आगारातून ५२० फेऱ्या, रोज सात लाखांचे उत्पन्न
वल्लभनगर आगारातील चालक-वाहकांना मिळेना ड्युटी!
पिंपरी-चिंचवड
संपात सहभागी झालेल्या वल्लभनगर आगारातील कर्मचाऱ्यांना नोकरीवर हजर होवूनही काम दिले जात नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.
ST च्या वायूवेग पथकांकडून सर्वसामान्यांची आर्थिक लूट
मुंबई
वर्ध्यातील वायूवेग पथकाविरुद्ध एसटीच्या मुख्यालयाला तक्रार
go to top