st bus News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

Read Latest & Breaking st bus Marathi News. Get Trending & Top News Headlines on st bus along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकाेला : गावखेड्यावर लालपरी रूसलेलीच
एसटी सेवा पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी
वाट पाहीन, पण लालपरीनेच जाईन! दररोज ३१ लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, अतिवेग, प्रवास भाडे खूपच, या बाबींचा अनुभव घेतलेल्या प्रवाशांनी आता वाट पाहिन, पण लालपरीनेच जाईन, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे संपानंतर एकाच महिन्यात (२२ एप्रिल ते २२ मे) लालपरीने अंदाजित ४७२ रुपये कमावले असून दररोज जवळपास ३१ लाख प्रवासी लालपरीने प्रवासा करीत आहेत.
सोलापूर : २६ दिवसात ६१ लाख किमी धावली लालपरी
बसस्थानक प्रवाशांनी गजबले ; दररोज २३०० फेऱ्या
खासगी पंपांवर ‘लालपरी’च्या रांगा
एसटी महामंडळाचा बाहेरून डिझेल खरेदी करण्याच्या निर्णयाचा प्रवाशांना फटका
नांदेड : एसटी महामंडळाकडे बस नियोजनाचा अभाव
नादुरुस्त बसचे प्रमाण वाढले; बसेस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नाराजी
नांदेड : प्रासंगिक कराराकडे भाडेवाढीमुळे पाठ
उत्पन्नाचा स्त्रोत आटला : नागरिकांची खासगी बसला पसंती
सातारा : शंभर टक्के एसटी कर्मचारी हजर
जिल्ह्यात लालपरी पूर्वपदावर; पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू, फेऱ्याही वाढल्या
नागपूर : आर्थिक व्यवहारावर ‘वॉच’
विशेष मोहीम राबविणार : उत्पन्न सुरक्षिततेसाठी प्रयत्न
‘लालपरी’ रस्त्यावर पण गाव-खेड्यांपासून लांबच!
एसटी पूर्ण क्षमतेने चालू; आगारात प्रवाशांची संख्या वाढली
लालपरी सहा महिन्यांनंतर मुक्कामाला!
कोल्हापूर
गडहिंग्लजच्या फेऱ्या सुरळीत; आगाराला दिवसाला पाच लाख उत्पन्न
आली गं बाय माझी परत! लालपरीच्या आगमनाने सर्वसामान्य सुखावले
महाराष्ट्र
लालपरीच्या आगमनाने हक्काच्या गाडीनं प्रवासाची सोय झाली असल्याचं सुख चेहऱ्यावर दिसतंय
साडेपाचशेहून अधिक एसटी बस सुरू
नांदेड
नांदेड विभागातील चित्र; एक हजार १८८ कर्मचारी रुजू झाल्याने उत्पन्नात पडली भर
नागपूर : निम्म्या बस नादुरुस्त!
नागपूर
संपामुळे कित्येक वाहने भंगार, देखभाल-दुरुस्तीच नाही
Video : तिढा सुटला, कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन
Mumbai
२२ एप्रिलपर्यंत सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश
नांदेड : कारवाईच्या भीतीने सातशेपेक्षा अधिक कर्मचारी कामावर हजर
नांदेड
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यात राज्य सरकारला अर्धे यश
Video : एसटी कर्मचाऱ्यांसाठी आज शेवटचा अल्टिमेटम
Maharashtra
कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांवरील सर्व कारवाया मागे घेणार
go to top