ST Strike News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Strike

ST Strike Marathi News Updates

'एसटी' बँकेच्या निवडणुकीत सदावर्तेंचं पॅनल; राष्ट्रवादीला थेट आव्हान?
"आम्ही यंग हिंदुस्तानी असून वयोवृद्ध पुढाऱ्यांशी आमची लढाई नाही," असंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
न्यायालयीन कोठडीतील 115 एसटी कर्मचाऱ्यांची जेलमधून सुटका होणार
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
सदावर्तेंची रवानगी पुन्हा आर्थररोड तरुंगात, मुंबईतून कारवाई होणार
पुढील कारवाई मुंबईतून होईल, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने केलं स्पष्ट
रुजू होण्याची संधी संपली
गैरहजर एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
आली गं बाय माझी परत! लालपरीच्या आगमनाने सर्वसामान्य सुखावले
लालपरीच्या आगमनाने हक्काच्या गाडीनं प्रवासाची सोय झाली असल्याचं सुख चेहऱ्यावर दिसतंय
पवारांच्या घरावरील आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांचा धक्कादायक दावा
आंदोलकांच्या जामीन अर्जांना विरोध दर्शवताना पोलिसांनी ही माहिती दिली.
सदावर्तेंच्या अडचणीत आणखी वाढ, घरात सापडली पैसे मोजण्याची मशीन
त्या पैशातून सदावर्ते यांनी कोणती मालमत्ता खरेदी केली याचा शोध पोलिस घेत आहेत.
कोल्हापूर मुक्काम टाळण्यासाठी सदावर्तेंची न्यायालयात धाव; आज दुपारी सुनावणी
न्यायालायत अर्ज दाखल करण्याच्या हालाचाली सुरु असल्याची चर्चा कोल्हापुरात सुरु आहे.
ST कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सदावर्तेंचा सहकारी अजय गुजरला अटक
गुजर याला औरंगाबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
सदावर्तेंना न्यायालयाचा दणका, चार दिवसांची पोलिस कोठडी
सदावर्ते यांच्या भाषणामुळे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - सरकार वकील
एसटी कर्मचाऱ्यांची बंदमधून माघार
न्यायलयाचा मान ठेवणार ; सोमवारी १०० टक्के एसटी सुरू
सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलिस आर्थर रोड कारागृहात पोहचणार
महाराष्ट्र
सातार पोलिसांची गुणरत्न सदावर्तेंना ताब्यात घेण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
सदावर्तेंचा पाय खोलात, मुंबईतून सुटले आणि साताऱ्यात अडकले!
महाराष्ट्र
सदावर्ते यांना सातारा पोलिस गुरुवारी ताब्यात घेतील असे सांगण्यात येत आहे.
सदावर्तेंच्या गच्चीवरील बैठक ते हिशोबाची डायरी; वाचा कोर्टातील युक्तीवाद
महाराष्ट्र
गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मोठी बातमी! सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई
‘सिल्वर ओक’ निवासस्थान हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
उच्च न्यायालयाच्या 38 पानी अहवालातील 12 पानं गायब?
मुंबई
'त्या' पानांमध्ये विलीनीकरण, सातव्या वेतनाचा उल्लेख असल्याचा दावा
शरद पवार हल्ला प्रकरण : अटकेतील आठ आरोपींना पोलीस कोठडी
मुंबई
न्यायालयाने सदावर्तेंना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी घेतले पैसे; पोलिसांत तक्रार
कोल्हापूर
सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप पुण्यातील एका कर्मचाऱ्यानं केला आहे.
go to top