star pravah News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

star pravah

Read Latest & Breaking star pravah Marathi News. Get Trending & Top News Headlines on star pravah along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत नवं वळण.. अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि..
अभिजीत गाणार भजन, साईबाबांच्या मंदिरात होणार का स्वरा आणि तिच्या बाबांची भेट..
रंग माझा वेगळा मालिकेतील कार्तिकीने सोडली मालिका ..पालकांनी सांगितलं कारण..
मालिका एका महत्वाच्या टप्प्यात आल्यानंतर साईशाने ही मालिका सोडली आहे.
Photo : पाहा तुमच्या आवडत्या नायिकांनी कशी साजरी केली वटपौर्णिमा..
मालिका विश्वातही वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली गेली त्याची ही खास क्षणचित्रे..
Photo : सदानंदाचा येळकोट.. मोरे परिवाराने घेतले खंडेरायाचे दर्शन..
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतील मोरे परिवाराने जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाची प्रार्थना केली. त्याचे हे खास फोटो..
नाते संपले तरी प्रेम कायम.. कार्तिकसाठी दीपा करणार वटपौर्णिमेचा उपवास
'रंग माझा वेगळा' या मालिकेत एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
PHOTO : 'सुख म्हणजे..' फेम मीनाक्षी राठोडच्या चिमुकलीचे क्यूट फोटो..
अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारे यांनी आपल्या मुलीचे खास फोटोशूट केले आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतरच्या काळावर अंकिता झाली व्यक्त,म्हणाली 'विकीच्या जागी कोणी..'
या जोडीच्या नात्याला सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक स्तरांतून जावं लागलं.
Photo : दादरच्या भिंतींवर झळकले मराठी कलाकार...
'प्रवाह पिक्चर' वाहिनीने दादरमध्ये हा खास उपक्रम राबवला आहे.
'वर्षा उसगावकर अजूनही तशाच.. ग्रेसफुल' मिलिंद गवळींनी सांगितली खास आठवण..
अभिनेते मिलिंद गवळी यांनी वर्षा उसगावरकर यांच्याविषयी एक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलीआहे.
'आयुष्यातलं पहिलं फोटोशूट आणि..' या अभिनेत्रीला ओळखलं का? सांगितली खास आठवण
अनेक मालिका, चित्रपट, जाहिराती केलेली ही अभिनेत्री सध्या एका लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत.
PHOTO : 'प्रवाह पिक्चर'च्या लॉन्चिंगला स्टायलिश लूक मध्ये दिसले हे कलाकार
'प्रवाह पिक्चर' या नव्या चित्रपट वाहिनीच्या उद्घाटनाला मराठी कलाकारांनी आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले.
अनिरुद्धने दिला अरुंधतीला दुसऱ्या लग्नाचा सल्ला.. अरुंधती म्हणाली..
'आई कुठे काय करते' ही मालिका अत्यंत रंजक वळणावर असून अरुंधती दुसऱ्या लग्नाबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
किरण माने : आता यांना ठेचून काढायला हवं.. केतकी सारख्या विकृत लोकांनी..
मनोरंजन
केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर अभिनेता किरण मानेची धक्कादायक पोस्ट व्हायरल..
खूप लवकर गेलात काका..  या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर
मनोरंजन
अभिनेत्री अनघाअतुल म्हणजे अनघा भगरे हिने आपल्या काकांसंदर्भात एक भावुक पोस्ट लिहिली आहे.
दिग्गज परीक्षकांच्या साथीने रंगणार ''मी होणार सुपरस्टार', या पर्वात आहे..
मनोरंजन
स्टार प्रवाह वरील 'मी होणार सुपरस्टार' या सांगीतिक कार्यक्रमाचे नवे पर्व लवकरच येणार आहे.
आशुतोषचा भीषण अपघात, अरुंधती कासावीस.. होणार नव्या नात्याची सुरुवात..
मनोरंजन
'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या भलतीच चर्चेत असून अरुंधतीचा मित्र आशुतोषचा अपघात झाला आहे. त्या बातमीचा अरुंधतीला मोठा धक्का बसला आहे.
शुद्धी कदम ठरली ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ची विजेती
मनोरंजन
आपल्या दमदार गायकीने शुद्धी कदमने 'सुपरस्टार' होण्याचं स्वप्न साकार केलं.
या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'चा महाअंतिम सोहळा
मनोरंजन
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या सांगीतिक रिऍलिटी शोचा महाअंतिम सोहळा ८ मे रोजी होणार आहे.
मराठीतील पहिली म्युझिकल मालिका येतेय.. तब्बत १८ गाणी आणि २० कलाकार..
मनोरंजन
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेसाठी तब्बल १८ गाणी रेकॉर्ड झाली असून अनेक दिग्गजांनी ती गायली आहे.
किरण माने आता नागराज मंजुळे सोबत.. काय आहे प्रकरण ?
मनोरंजन
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेला अभिनेता किरण माने याने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीमागे नेमकं काय कारण असेल.
go to top