हाडे गोठविणारी थंडी, दुर्गम पर्वतीय भाग आणि तुरळक मनुष्यवस्ती असे वातावरण असलेल्या देशाच्या उत्तर व ईशान्येकडील सीमा भागात भारतीय जवान अहोरात्र संरक्षणासाठी सज्ज असतात.
आपल्याला ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळेल का अशी चाचपणी घरगुती व्यायाम करणाऱ्यांकडून होत आहे. या सर्वांसाठी पोर्टल या स्टार्टअपचे ‘स्मार्ट मिरर’ महत्त्वाचे ठरत आहे.
वाहतूक कोंडी हा एखाद्याचा व्यवसाय होऊ शकतो, यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, नितीन यातूनही बक्कळ पैसा कमावतोय. पुण्यात त्याने ‘टीजे’ (ट्रॅफिक जाम) या कंपनीच्या सहा शाखा सुरू केल्या आहेत.
विविध प्रकारच्या वस्तू घरी पोहचविण्याचे अनेक स्टार्टअप कोरोना काळात सुरू झाले. त्यापैकीच एक म्हणजे ‘पुस्तकवाले’. हे स्टार्टअप सोसायटीत विविध प्रकारचे पुस्तके पोहचवते.
कधीही लक्षात न आलेल्या समस्येवर भन्नाट उपाय शोधून मोठा उद्योग सुरू केल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. अशीच एक भारी कल्पना घेऊन सुरू झालेले स्टार्टअप सध्या लाखो रुपयांची उलाढाल करीत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.