State Election Commission News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Election Commission

Read Latest & Breaking State Election Commission Marathi News. Get Trending & Top News Headlines on State Election Commission along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात आज बैठक
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरू केली आहे.
शहरातील सर्व पक्षांनी ठोकला शड्डू
महापालिका निवडणूक : पक्ष कार्यकर्त्यांची जय्यत तयारी सुरू
नागपूर : निवडणूक आयोगाने मागितला ओबीसी आरक्षणाचा डेटा
महापालिकेच्या स्थापनेपासून ओबीसी आरक्षणाच्या जागांबाबतची माहिती निवडणूक आयोगाने मागितली
चाळीसगावला नगरसेवक वाढणार
इच्छुकांची तयारी; काही विद्यमान नगरसेवकांबद्दल तीव्र नाराजी
नागपूर : वाडी, कामठी नगर पालिका निवडणूक मे महिन्यात
राज्य निवडणूक आयोगाचा कार्यवाहीसाठी कार्यक्रम जाहीर
नांदेड : दहा नगरपालिकांचा लवकरच वाजणार बिगुल...
प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर; राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
पुणे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे प्रारूप आराखडे निवडणूक आयोगाकडे सुपूर्द
पुणे
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हे आराखडे जमा करून घेताना, गट आणि गणांची पुनर्रचना नियमानुसार झाली आहे की नाही, याची खातरजमा करून हे आराखडे जमा करून घेतले आहेत.
मतदार यादीतून वगळलेल्या नावांसमोर मारणार डिलीट शिक्का
पिंपरी-चिंचवड
राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेनुसार विधानसभेच्या प्रभागनिहाय ४६ मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्याची आयोगाची तयारी
नाशिक
पुढील वर्षात राज्यातील २२ महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. मात्र ओबीसी आरक्षणावरून निवडणुका वेळेत होतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
नगरपंचायतींच्या आरक्षित जागा खुल्या करणार; पाहा व्हिडिओ
Nagpur
जानेवारीत निवडणूक होण्याची शक्यता
आगामी निवडणुका ओबीसी वगळून?
सातारा़
सोमवारी निर्णयाची अपेक्षा; राज्य निवडणूक आयोगासह जिल्हा प्रशासनही गोंधळात
राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांमुळे हे कायदे मागे : संजय राऊत
महाराष्ट्र
देशातील विरोधक प्रथमच एकवटले
go to top