Stock Market News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stock Market

Read Latest & Breaking Stock Market Marathi News. Get Trending & Top News Headlines on Stock Market along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आज कशी असेल शेअर बाजारातील स्थिती; कोणते 10 शेअर्स करतील बेस्ट परफॉर्म?
सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी सोमवारी हलक्या घसरणीसह बंद झाले.
GoFirst आणणार आयपीओ, जुलै-सप्टेंबरपर्यंत होऊ शकतो लाँच
गोफर्स्ट (GoFirst) या बजेट एअरलाइनचा IPO जुलै-सप्टेंबरपर्यंत येऊ शकतो.
Share Market: सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला, निफ्टी 16300वर सुरु; M&M, टायटनचे शेअर्स वधारले
शुक्रवारच्या दमदार कामगिरीनंतर आज सोमवारी शेअर बाजारानं सकारात्मक ओपनिंग दिलं.
अदानी ग्रुपच्या या शेअरने 3 वर्षात 1 लाखाचे केले 61 लाख...
अदानी ग्रीन एनर्जीच्या (Adani Green Energy) शेअरने त्याच्या गुंतवणुकारांना तगडा परतावा दिला आहे.
येत्या आठवड्यात खुला होणार या केमिकल कंपनीचा IPO, जाणून घ्या अधिक माहिती...
स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनी एथर इंडस्ट्रीजचा (Aether Industries) आयपीओ (IPO) पुढील आठवड्यात 24 मे रोजी खुला होईल.
बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?
बाजाराला चांगले जागतिक संकेत आणि खरेदीचा पाठिंबा मिळाल्याने शेअर बाजारात रिकव्हरी झाली आहे.
ITC चे शेअर्स 3 वर्षांच्या उच्च्चांकाजवळ, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
ITC चे शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये 320 रुपयांची पातळी गाठू शकतात असा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञांना वाटत आहे.
या स्मॉलकॅप स्टॉकचा 1 वर्षात 1846% परतावा, रेकॉर्ड डेटपूर्वी अपर सर्किटला धडक
सिंधू ट्रेड लिंक्सचा स्टॉक मागील वर्षी 5.78 रुपयांवरून 113 रुपयांपर्यंत वाढला आहे.
घसरणीच्या काळात हा शेअर देईल 18 टक्क्यांपर्यंत परतावा...
Kennametal India या शेअरमध्ये गुंतवणुकदारांनी पैसे गुंतवावे असा सल्ला शेअर मार्केट तज्ज्ञांनी दिला आहे.
शेअर बाजारात तेजी कायम; सेन्सेक्स 1500 अंकानी वधारला
आज शेअर मार्केटमध्ये पहिल्या सत्रापासूनच तेजी दिसून आली.
शेअर बाजारात तेजी, Sensex 980 अंकांनी वधारला
आठवड्यातील शेवटच्या दिवशी आज शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली
ईमुद्रा लिमिटेडचा IPO आज होणार खुला, पैसे गुंतवण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या...
या IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?
अर्थविश्व
युएस रिटेल कंपन्यांच्या अलीकडील आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की महागाईच्या उच्च दराचा कंपन्यांच्या व्यवसायावर खराब परिणाम होत आहे असे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सौदी आरामको आणणार यावर्षीचा सर्वात मोठा IPO
अर्थविश्व
सौदी आरामको आपल्या ट्रेडिंग सब्सिडियरीला स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मल्टीबॅगर केमिकल स्टॉकचा एका वर्षात 110% परतावा, आणखी तेजीची शक्यता...
अर्थविश्व
केमिकल सेक्टरमधील शारदा क्रॉपकेम ( Sharda Cropchem) हा या वर्षीचा मल्टीबॅगर स्टॉकमध्ये समाविष्ट आहे.
Share Market: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1,138 तर निफ्टी 322 अंकांनी गडगडला
अर्थविश्व
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
बाजार सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
अर्थविश्व
2 दिवसांच्या वाढीनंतर, बुधवारी बाजार लाल चिन्हात बंद झाला.
भारत फोर्जच्या शेअरमध्ये मिळेल 51% पर्यंत परतावा...
अर्थविश्व
आज भारत फोर्जच्या स्टॉकमध्ये 2.5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
टाटा ग्रुपच्या या दोन शेअर्सचा 2 वर्षांत 340% परतावा दिला...
अर्थविश्व
टाटा ग्रुपच्या शेअर्सने गेल्या दोन वर्षांत चांगला परतावा दिला आहे.
go to top