Strawberry News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Strawberry

Read Latest & Breaking Strawberry Marathi News. Get Trending & Top News Headlines on Strawberry along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

स्ट्रॉबेरी खायला आवडते ना? पहा काय आहेत फायदे
शरीरीत असणारी अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरी खाऊ शकता
घरीच स्ट्रॉबेरी आईस्क्रीम कसे बनवाल? सोपी रेसिपी
अनेकांना घरीच तयार केलेले स्ट्रोबेरी आईस्क्रीन खूप आवडते.
Photo Story: उन्हाळ्यात ही 5 स्वस्त फळे खा; कोलेस्ट्रॉल होईल कमी
उन्हाळ्यात काही फळांचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर पडून रक्ताभिसरण चांगले राहील.
दुष्काळी भागात बहरली स्ट्रॉबेरी ; पुसेगावच्या शेतकऱ्यांचा प्रयोग
पुसेगावच्या शेतकऱ्यांचा प्रयोग; आंतरपीक म्हणून लसणाचीही लागवड
मेळघाटच्या स्ट्रॉबेरीची पर्यटकांना चटक; हिवाळ्यात मागणी वाढली
मेळघाटच्या आदिवासी बांधवांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. येथील स्ट्रॉबेरीची चटक आता पर्यटकांनाही लागली आहे.
बारडच्या युवा शेतकऱ्याने फुलवली स्ट्रॉबेरीची शेती
सेंद्रिय पद्धतीने वाढवल्याने मागणी वाढली : कमी शेतीत मिळतो मोठा नफा
पावसामुळं महाबळेश्‍वरात ४५० हेक्टर स्ट्रॅाबेरीचं नुकसान
कृषी विभागाकडून नजर अंदाजे करण्यात आलेल्या पाहणीनुसार तीन तालुक्यांतील ४६० हेक्टर स्ट्रॅाबेरीचे नुकसान झाले आहे
महाबळेश्वर : अवकाळी पावसाने नुकसान; शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी टाकली बांधावर
सायंकाळी ही पावसाने हजेरी लावल्याने आज अक्षरशः शेतकऱ्यांनी फळे तोडून उकिरड्यावर टाकली.
स्ट्रॉबेरी खाण्याचे 'हे' आहेत फायदे
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने ब्लड प्रेशरची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
आजचा रंग लालःवजनावर नियंत्रण मिळवायचंय तर, स्ट्रॉबेरी खा!
फूड
स्ट्रॉबेरीची तिच्या मोहक सुगंध आणि चवीमुळे लोकप्रिय फळ म्हणून ओळख आहे.
तौक्ते वादळाचा स्ट्रॉबेरीला दणका; महाबळेश्‍वरात शेतकऱ्यांची स्वप्नं जमीनदोस्त
Satara
गेली दोन दिवस झालेल्या वादळी वारे आणि पावसाने महाबळेश्वर तालुक्‍यातील स्ट्रॉबेरीची झाडे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.
महाबळेश्वर, पाचगणीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान
Satara
पाचगणीसह परिसरात आज दुपारी गारांचा मुसळधार पाऊस पडला.
    go to top