street light News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

street light

Read Latest & Breaking street light Marathi News. Get Trending & Top News Headlines on street light along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अमरावती : तेरा गावांतील पथदिव्यांची बत्ती गुल
ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार नागरिकांच्या जिवावर
नागपूर : तीनशेवर गावांचा वीज पुरवठा खंडित
जिल्ह्यातील विविध ग्रा.पं.हद्दीतील पथदिव्यांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू
नांदेड : इथे अंधारात करावे लागतात 'अंत्यसंस्कार'
एकाही स्मशानभूमीत पथदिव्यांची सोय नाही : काही ठिकाणी अतिक्रमण
पुणे महापालिका आयुक्तांचा विद्युत विभागाला शॉक
क्षेत्रीय कार्यालयांनी केवळ पथ दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम बघावे व मुख्य खात्याने नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी करावी असे आदेश दिले
अहमदनगर : सरकारविरोधात कामगार रस्त्यावर
शहीद भगतसिंग पुतळ्यासमोर आंदोलन
राजकारण तुमचे, मरण नांदेडकरांचे!
दहा दिवसांपासून शहर अंधारात : टॉर्चच्या उजेडात करावा लागला अंत्यविधी
नांदेड : पथदिव्यांबाबत लवकरच निर्णय; जयश्री पावडे
महापालिकेची सभा; शिक्षण, महिला, बालकल्याण समिती सदस्यांची निवड
नाशिक : पथदीपांचा भार आता जिल्हा परिषदेकडे
सरपंच संघटनेच्या लढ्याला यश; ग्रामपंचायतींना दिलासा
झेडपीने थकविले साकेगावातील पथदिव्यांचे बिल; दहा दिवसांपासून गाव अंधारात
झेडपीने थकविले साकेगावातील पथदिव्यांचे बिल; दहा दिवसांपासून गाव अंधारात
    go to top