Strike News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Strike

Read Latest & Breaking Strike Marathi News. Get Trending & Top News Headlines on Strike along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

परभणी : नाल्या तुंबल्या, रस्त्यांवर पाणी; संपावर तोडगा निघेना
परभणीत तेराव्या दिवशीही पालिका कर्मचाऱ्यांचा संप सुरुच
महागाईला चाप लावा; ‘रिपाइं’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा
पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
सोलापूर : रिटेवाडीच्या रस्त्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक 9 मे पासून उपोषण
निधी मंजूर होऊनही संबंधित विभाग काम सुरू नसल्याने, ग्रामस्थ संतप्त
कोल्हापूर : पूरग्रस्त समितीतर्फे आज पापाची तिकटी येथे उपोषण
जिल्ह्यात विकासकामांच्या नावावर चुकीची कामे केल्याचा फटका कोल्हापूरवासीयांना बसत आहे
थकीत रक्कम मिळण्यापूर्वीच ७३ निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू
एसटी महामंडळाकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे २९५ कोटी रुपये देणे थकीत आहे.
"अटक करा, अटक करा, जयकुमारला अटक करा'; दहिवडीत बोंबाबोंब मोर्चा
दलित समाजाने आज आमदार जयकुमार गोरे यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी माण तहसील कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढला.
‘बेस्ट संपाला जबाबदार कंपनीकडून दंड आकारा’
खासगी बसचालकांना वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांनी संप पुकारला
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर पीएमपीच्या ठेकेदारांची संपातून माघार
सकाळच्या सत्रातल्या ६५० गाड्या डेपोतच ; प्रवाशांचे हाल
वीज पडून पंचवीस बकऱ्या ठार पाच जखमी
सोंडो येथील घटना; गुराखी थोडक्यात बचावला
अखेर पाचव्या दिवशी नमेश बाबर यांचे उपोषण मागे!
आमदार चेतन तुपे आणि संजय जगताप व मातोश्री प्रमिला बाबर यांच्या हस्ते सोडले उपोषण
अकोला : एसटीच्या बडतर्फे १०२ कर्मचाऱ्यांचे कारवाईला आव्हान
न्यायालयाने दिलेल्या अल्टिमेटला दोन दिवस शिल्लक असताना, बुधवारी (ता.२०) १०२ कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यासाठी अपिल दाखल
महसुल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरटीईच्या पालकांना मिळेना दाखले
पिंपरी चिंचवड
महसुल कर्मचाऱ्यांच्या दोन आठवडे चाललेल्या संपाचा फटका आरटीईच्या पालकांना
नागपूर : निम्म्या बस नादुरुस्त!
नागपूर
संपामुळे कित्येक वाहने भंगार, देखभाल-दुरुस्तीच नाही
कर्मचाऱ्यांना संपकाळातील वेतन नाहीच
महाराष्ट्र
न्यायालयाच्या आदेशाची एसटी महामंडळ अंमलबजावणी करणार
एस. टी. कर्मचारी कर्जबाजारी
कोकण
संपातील सहभागामुळे हाल; वेतनाअभावी हप्ते थकले, प्रत्‍येकी एक ते दीड लाखाचे नुकसान
नांदेड : एसटी कर्मचारी कामावर परतण्याच्या मार्गावर!
नांदेड
आठवडाभरात पूर्ण क्षमतेनी बससेवा सुरु होणार का?
पुणे : महसूल कर्मचारी संघटनेचा संप मिटला
पुणे
सरकारने रिक्त पदे तत्काळ भरावीत.
कऱ्हाडला सामुदायिक आत्मदहनाच्या आदल्या दिवशी मिटले उपोषण
सातारा
तब्बल 18 वर्षामनंतर अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला
go to top