राज्याच्या ऊस गाळप हंगामाने यंदा नवा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत १३८ लाख मे.टन साखर तयार झाली असून तब्बल १०० कोटी लिटर इथेनॉल तयार झाले. यंदाचा गाळप हंगाम तब्बल ५९ हजार ८४० कोटींचा झाला आहे.
साखर अनेक वर्षांपासून पोषणाशी निगडित विषयांच्या चर्चेत आहे. लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक होत असताना, आपल्यासाठी किती साखर हानिकारक आहे आणि आपण किती खाणे आवश्यक आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शहरातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना गेल्या तीन महिन्यांपासून साखर मिळालेली नव्हती. ती आता प्रतिमहिना एक किलो प्रमाणे प्रतिकुटुंब तीन किलो साखर देण्यात येणार आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची साखर स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध झाली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.