Sugar Crops News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar Crops

Read Latest & Breaking Sugar Crops Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sugar Crops along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पाटण : देसाई कारखान्याची निवडणूक बिनविरोध
देसाईंसह १७ संचालकांचा समावेश
प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतात 7 फूट असलेले उसाचे पीक
उसाची पाहणी करण्यासाठी ऊस संशोधन संदर्भात भारतातील नामांकित संस्था पुणे येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाने भेट दिली.
सांगली : इथेनॉलसाठी ९० टक्के कर्जपुरवठा
साखर उद्योगाला केंद्र सरकारचा दिलासा; साखर हंगाम गोड होणार
कोल्हापूर : ‘FRP’चे १८६९ कोटी थकीत
राज्यातील चित्र ः ६५ साखर कारखान्यांकडून १०० टक्के ‘एफआरपी’; ‘बिद्री’च भारी
मंगळवेढा : दामाजी कारखाना रणधुमाळी समविचारी गटाचे दिग्गज उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हरकती
मंगळवेढा : दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियात व्हायरल, दामाजी निवडणूक कार्यक्रम  प्रसिद्ध,
निवडणूक कार्यक्रम प्रशासनाकडून आज अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आला.
सांगली : साखर निर्यात बंदीने चिंतेचे वातावरण
केंद्राची निर्यातीस परवानगी आवश्‍यक; बाजारातील दर पडण्याची भीती गैरसमजातून
इस्लामपूर : बंद कारखान्यांबाबत धोरण ठरवू
शरद पवार; साखर कामगार मेळाव्यात कृतज्ञता सत्कार
कऱ्हाड : कारखान्यांना दुसरा हप्‍ता देण्याचे आदेश द्या
संघटनेच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
इस्लामपूर : ऊसबिलाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा
खरिपात मशागतीसाठी पैशांची गरज; डिझेल दरवाढीचा शेतीला फटका
सातारा : ‘किसन वीर’चे १०० कोटींचे भागभांडवल जमवणार
सभासदांनी मदत करण्याची घेतली भूमिका
माळीनगरमधील सहकारी संस्थांची रणधुमाळी
माळी एज्युकेशन सोसायटी, शुगरकेन सोसायटीची निवडणूक
लातूर : फडात तीन लाख मेट्रिक टन ऊस उभा
मराठवाडा
पालकमंत्री देशमुख; मेअखेरपर्यंत कारखाने चालवून संपूर्ण उसाचे गाळप करा
अहमदनगर : अतिरिक्त उसाचा तिढा सुटणा
अहमदनगर
जिल्हाधिकाऱ्यांचा साखर आयुक्तांना प्रस्ताव
पुणे : भाजपा किसान मोर्चाचे साखर संकुलसमोर आंदोलन सुरू
पुणे
राज्यात गाळपाविना शिल्लक उसाचे नियोजन करावे
ऊस नको; पण टोळीवाले आवरा!
सातारा
ऊस पेटवून तोडणीवर भर, टनामागे १०० रुपयांचा फटका
अडीच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत
सातारा
एक कोटी ७ लाख टन गाळप, १४ कारखान्यांत गाळप सुरू ; मे महिन्यापर्यंत हंगाम चालणार
छत्रपतीने १२ लाख मेट्रीक टन उस गाळपाचा टप्पा केला पूर्ण; प्रशांत काटे
पुणे
१७८ दिवसामध्ये १२ लाख मेट्रीक टन उस गाळपाचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.
सोलापूर : गूळ निर्मिती व विक्रीत वाढत्या संधी
सोलापूर
सेंद्रिय गुळाला वाढती मागणी
ऊसासह इतर पिकांचा ही विचार करा
मराठवाडा
अतिरिक्त ऊसावर माजी केंदीय कृषीमंत्री शरद पवार यांचा सल्ला
go to top