Sugar Factory News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar Factory

Read Latest & Breaking Sugar Factory Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sugar Factory along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

एफआरपी’चे थकीत ६४ लाख द्या!
नागवडे कारखान्याला प्रादेशिक सहसंचालकांचे निर्देश
भोर : राजगडच्या निवडणूकीतून १९ उमेदवारांची माघार
१७ जागांपैकी १० जागा बिनविरोध होणार असल्याचे निश्चित
प्रतापगड-किसनवीरच्या नूतन संचालक मंडळामध्ये सकारात्मक चर्चा
किसनवीर साखर कारखान्याची सत्ता सभासदांनी मोठ्या विश्वासाने कारखाना बचाव शेतकरी पँनेलकडे दिली
गाळप हंगाम ऑक्टोबरमध्ये! राज्यात १३८ लाख मे.टन रेकॉर्ड ब्रेक उत्पादन
राज्याच्या ऊस गाळप हंगामाने यंदा नवा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत १३८ लाख मे.टन साखर तयार झाली असून तब्बल १०० कोटी लिटर इथेनॉल तयार झाले. यंदाचा गाळप हंगाम तब्बल ५९ हजार ८४० कोटींचा झाला आहे.
सातारा : ‘किसन वीर’चे १०० कोटींचे भागभांडवल जमवणार
सभासदांनी मदत करण्याची घेतली भूमिका
लातूर : फडात तीन लाख मेट्रिक टन ऊस उभा
पालकमंत्री देशमुख; मेअखेरपर्यंत कारखाने चालवून संपूर्ण उसाचे गाळप करा
अहमदनगर : अतिरिक्त उसाचा तिढा सुटणा
जिल्हाधिकाऱ्यांचा साखर आयुक्तांना प्रस्ताव
पुणे : भाजपा किसान मोर्चाचे साखर संकुलसमोर आंदोलन सुरू
राज्यात गाळपाविना शिल्लक उसाचे नियोजन करावे
सातारा : किसनवीर कारखान्यांत अखेर सत्तांतर; आबा, काकांचीच जादू चालली
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या मताधिक्याने सत्ता काबीज
नांदेड : शिल्लक उसाचा प्रश्न कायमच
नांदेड
नांदेड विभागात ४२ हजार हेक्टर क्षेत्र तोडणीविना
सातारा : ऊस संपेपर्यंत कारखाने सुरू ठेवा ; खासदार उदयनराजे भोसले
सातारा
साखर आयुक्‍तांना केल्‍या सूचना
किसनवीरची सत्ता दिल्यास प्रतापगड कारखाना जावलीकरांच्या स्वाधीन करणार - मकरंद पाटील
सातारा
किसनवीर, खंडाळा व प्रतापगड अशा तीन कारखान्यांच्या 65 हजार शेतकरी सभासदांच्या भवितव्याची ही निवडणुक
सांगली : पाच वर्षांत ऊस क्षेत्र ३५ टक्के वाढले
पश्चिम महाराष्ट्र
जिल्ह्यात गाळपाचा प्रश्‍न कायम; पुढील हंगामात १.२४ लाख हेक्टरवर तोडीचे आव्हान
ऊस नको; पण टोळीवाले आवरा!
सातारा
ऊस पेटवून तोडणीवर भर, टनामागे १०० रुपयांचा फटका
FRP बदलाचा चौथ्यांदा घाट
पश्चिम महाराष्ट्र
कृषिमूल्य आयोगाची केंद्राकडे शिफारस
नेहरू विखेंना म्हणाले," असा ऊस मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही."
महाराष्ट्र
आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांचा आज ४२वा स्मृतिदिन आहे.
सोलापूर : दामाजीसाठी आ.आवताडे समोर तगडे आव्हान कोण देणार ?
सोलापूर
दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची सभासदाची यादी प्रसिद्ध झाल्यामुळे राजकीय हालचाली सुरू
go to top