sugarcane News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sugarcane

Read Latest & Breaking sugarcane Marathi News. Get Trending & Top News Headlines on sugarcane along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

साखरेचा ६० हजार कोटींचा गाळप हंगाम
नवा उच्चांक : १३८ लाख टन साखर उत्पादन; १०० कोटी लिटर इथेनॉल तयार
भोसे सोसायटीच्‍या अध्‍यक्षपदी रावसाहेब पाटील बिनविरोध
अध्यक्षपदासाठी रावसाहेब पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड
माळीनगरमधील सहकारी संस्थांची रणधुमाळी
माळी एज्युकेशन सोसायटी, शुगरकेन सोसायटीची निवडणूक
लातूर : फडात तीन लाख मेट्रिक टन ऊस उभा
पालकमंत्री देशमुख; मेअखेरपर्यंत कारखाने चालवून संपूर्ण उसाचे गाळप करा
अग्रलेख : शिल्लक उसाचा वणवा...
गेल्या तीन-चार वर्षांपासून पाऊसमान चांगले राहिले. भूगर्भातील पाणीपातळी वाढली. त्याचा परिणाम पीक व्यवस्थापनावर आणि पद्धतीवर झाला आहे.
बीड : ऊस पेटवून देत बीडमध्ये 'शेतकऱ्याची आत्महत्या'
उसाचे गाळप होत नसल्याने; शेतातील ऊस पेटवून देऊन फडातच घेतला गळफास
'हात जोडतो ! अतिरिक्त ऊसामुळे आत्महत्या करु नका'
कुटूंबाला तुमची गरज आहे. प्रशासन तुमच्या सोबत आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी, ऊस घेऊन मंत्रालयात घुसणार
जावळे पाटील; साखर सहसंचालक कार्यलयासमोर आंदोलन
फक्त एक ग्लास उसाचा रस वाढवेल सौंदर्य, कसं? जाणून घ्या...
उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि चेहऱ्यावर तेज कायम राहते.
ऊस हे पीक आळशी लोकांचे नव्हे, तर कष्टकऱ्यांचे आहे: अजित पवार
माळेगाव बुद्रूक येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने सुरू केलेल्या एकरी शंभर टन ऊस उत्पादन अभियानाचा शुभारंभ झाला.
शिल्लक उसासाठी हेक्टरी ७५ हजार रुपये अनुदान द्यावे - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांची मागणी, भाजप किसान मोर्चाचे आंदोलन
अहमदनगर : अतिरिक्त उसाचा तिढा सुटणा
अहमदनगर
जिल्हाधिकाऱ्यांचा साखर आयुक्तांना प्रस्ताव
पुणे : भाजपा किसान मोर्चाचे साखर संकुलसमोर आंदोलन सुरू
पुणे
राज्यात गाळपाविना शिल्लक उसाचे नियोजन करावे
नांदेड : शिल्लक उसाचा प्रश्न कायमच
नांदेड
नांदेड विभागात ४२ हजार हेक्टर क्षेत्र तोडणीविना
राज्यातील शेतकऱ्यांचा 50 लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक
महाराष्ट्र
राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आला असून काही कारखाने बंद झाले. तरीही राज्यातील शेतकऱ्यांचा 50 लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे.
सातारा : ऊस संपेपर्यंत कारखाने सुरू ठेवा ; खासदार उदयनराजे भोसले
सातारा
साखर आयुक्‍तांना केल्‍या सूचना
सांगली : पाच वर्षांत ऊस क्षेत्र ३५ टक्के वाढले
पश्चिम महाराष्ट्र
जिल्ह्यात गाळपाचा प्रश्‍न कायम; पुढील हंगामात १.२४ लाख हेक्टरवर तोडीचे आव्हान
ऊस नको; पण टोळीवाले आवरा!
सातारा
ऊस पेटवून तोडणीवर भर, टनामागे १०० रुपयांचा फटका
माठातील पाणीच आमच्यासाठी लिंबू सरबत, ऊसाचा रस; कामगारांची व्यथा
पुणे
उंड्री चौकातील कष्टकरी कामगारांची व्यथा : गुऱ्हाळचालक वापरतात चवीपुरते लिंबू
go to top