summer News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

summer

Read Latest & Breaking summer Marathi News. Get Trending & Top News Headlines on summer along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जळगाव : आगामी 4 दिवस तापमान वाढीचे
जळगाव जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
उष्णतेच्या लाटेत विदर्भ होरपळले; मॉन्‍सूनची वाटचाल मंदावली
एकीकडे राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत, तर दुसरीकडे विदर्भात मात्र उष्णतेची लाट आली आहे.
हेल्दी डाएट : उन्हाळ्यात त्वचेची काळजी
सपाट पोट, बारीक मांड्या, सुडौल बांधा; परिपूर्ण शरीर असलेली स्त्री बहुतेकांसाठी स्वप्न असते, पण हे इथेच थांबत नाही!
वरणगावात लाखो लिटर पाण्याची नासाडी
नगरपरिषदेने प्रक्रिया केलेले पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी गेल्या दोन महिन्यांपासून फुटली आहे.
वडील गेल्याने 3 अपत्य पोरकी; जळगावात उष्माघाताने मृत्यू
जळगावचे तापमान दरवर्षी रेकॉर्डब्रेक असते.
महाराष्ट्रात उष्माघातामुळे ३१ जणांचा मृत्यू, आकडेवारी जाहीर
मार्च महिन्यापासून राज्यात उष्माघाताच्या ७११ रुग्णांची नोंद झाली असून जवळपास ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.
भिजपाऊस
वाऱ्याने फुलांवर फुंकर घालताना सावध असावे. कारण उन्हं आता तापू लागली आहेत. अशा तळपत्या उन्हाचे सगळेच संदर्भ तापदायकच असतात, असेही नाही.
जिरे मसाला पेयाने उन्हाळा होईल सुसह्य; जाणून घ्या रेसिपी
फुड
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याची गरज असते. अशात जास्तीत जास्त पाणी आणि पेय पिणे गरजेचे आहे
वैदर्भींना दिलासा : नवतपावर वादळी पावसाचे सावट; उत्तरार्धात तीव्र चटके
नागपूर
२५ मे ते २ जून हा नऊ दिवसांचा काळ नवतपा म्हणून ओळखला जातो. नवतपामध्ये दिवस मोठा (१३ तासांचा) असतो.
आयडीयाची कल्पना! स्प्रिंक्लरचा वापर करून घेताय गारव्याचा आनंद 
नाशिक
युवा शेतकऱ्याने क्लृप्ती लढवत शेतीपयोगी टाकाऊ साहित्याचा छतावर वापर करून 'गर्मी मे भी ठंडा ठंडा कुल कुल'चा मनसोक्त आनंद घेत आहेत.
राज्यात तापमान पुन्हा वाढणार; विदर्भात पारा ४० अंशांवर स्थिर
महाराष्ट्र
राज्यातील काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे बहुतांश भागात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
पुणे जिल्ह्यात ३६ गावांत टॅंकर सुरू
पुणे
पुणे विभागातील ५४ गावे आणि ३४२ वाड्यांना यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसली आहे.
go to top