Summer Holiday News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Summer Holiday

Read Latest & Breaking Summer Holiday Marathi News. Get Trending & Top News Headlines on Summer Holiday along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

उन्हाळी सुटीतही भरली क्षमता आणि कौशल्ये विकसित करणारी शाळा
विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा उन्हाळी सुटीतील वर्ग नुकताच घेण्यात आला.
शिक्षकांना आजपासून उन्हाळा सुटी! सुटीतही सहावी ते आठवीचे ‘शिष्यवृत्ती’चे तास
एप्रिलअखेर शाळा सुरु राहिल्या. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर आता शाळांना सुटी लागली आहे. शिक्षकांना (ता. २) पासून सुटी लागली असून १२ जूनपर्यंत उन्हाळी सुटी असणार आहे. पण, सुटीतही सहावी ते आठवीच्या मुलींना शिष्यवृत्तीचे धडे दिले जाणार आहेत.
एमटीडीसीचे रिसॉर्ट॒स ठरताहेत वेडिंग डेस्टिनेशन
मे महिन्याच्या उन्हाळी सुट्यांमध्ये पर्यटकांना निखळ आनंद देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटकांना विविध सुविधा आणि सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत झेडपीच्या ७६ शाळा पालिकेच्या ताब्यात देणार
केवळ शाळांच्या इमारती, विद्यार्थी वर्ग होणार : शिक्षक झेडपीकडेच कायम राहणार
उन्हाळ्याची सुट्टी आणि आंब्याची चाहूल
उन्हाळ्याची सुट्टी आणि आंब्यांची चाहूल आणि ओढ एकत्रच लागते...नुसते आंबा म्हटले तरी त्याची गोड चव जिभेवर रेंगाळत राहते
Video : कोकम सरबत पिताय ? तर हा व्हिडिओ नक्की पहा
Pune
घरच्या घरी करता येणारं थंडगार पेयं
उन्हाळ्यात महागडे Sunscreen वापरुनही नाही होणार फायदा कारण...
लाइफस्टाइल
सनस्क्रीन त्या सौंदर्य उत्पादनांपैकी एक आहे जे कधीही स्किप केले जाऊ शकत नाही.
Photo Story: उन्हाळ्यात करा काहीतरी हटके! कला शिबिराने सुट्टी होईल यादगार
फोटोस्टोरी
परीक्षा संपली की, उन्हाळी शिबिरांचे वेध लागतात.
Heatstroke: उन्हाळ्यात रहा ठंडा ठंडा कूल कूल! उष्माघातापासून होईल संरक्षण
हेल्थ-फिटनेस-वेलनेस
मार्च ते मे महिन्यापर्यंत उन्हाळ्याचे चटके घाम फोडतात.
Summer Weather Update : पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार
देश
मार्च ठरला दुसरा सर्वाधिक तप्त महिना
शाळांना उन्हाळी सुटी यंदा दोन मेपासून
एज्युकेशन जॉब्स
नवीन शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून
go to top