पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये (वायसीएम) मागील ५ ते ६ महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभागासाठी आवश्यक असणारी मशिनरी उपलब्ध नाही.
शासनमान्यता प्राप्त वैद्यकीय शिक्षणाची पदवी घेतलेली नसतानाही मुळव्याधग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रिया करणाऱ्या एका बोगस डॉक्टरला वाघोली येथून अटक करण्यात आली.
‘माझी दोन्ही मूत्रपिंडं (किडनी) खराब झाली आहेत. माझ्या मुलीने मूत्रपिंड देण्याची तयारी केली. पण, कोणतेच रुग्णालय मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी पुढाकार घेत नाही.
पुणे शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता कमी झाले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.