Sushant Singh Rajput News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushant Singh Rajput

Read Latest & Breaking Sushant Singh Rajput Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sushant Singh Rajput along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

का घेतला होता या कलाकारांनी चित्रपटातून मोठा ब्रेक ? कारण..
अॅक्शन रोल करताना कधी कधी अभिनेत्यांना अनेक दुखापतींना सोमोरे जावे लागते.
'Boycott Jersey' ट्रेंड व्हायरल, शाहिदचं वागणं नेटकऱ्यांना खटकलं!
बॉलीवूडचा स्टार अभिनेता शाहिद कपूरचा जर्सी नावाचा (Shahid Kapoor) चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.
सुशांत आत्महत्या प्रकरणावर राम गोपाल वर्मांचा मोठा खुलासा, 'कुणालाही...'
बॉलीवूडमध्ये आपल्या परखड वक्तव्यामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्य़ात सापडणारे सेलिब्रेटी म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांचे नाव (Bollywood Movies) घेता येईल.
सुशांतसिंग प्रकरणाची RTI व्दारे माहिती मागितल्यावर CBI चे धक्कादायक उत्तर
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाला आता दोन वर्षे पूर्ण होणार आहे.
राणे पिता-पुत्रावर कारवाई करा; दिशा सालियानच्या पालकांची राष्ट्रपतींकडे मागणी
राज्यात राजकारण तापले असताना आता दिशा सालियानच्या पालकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहित केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली
Sushant Singh Rajput: अमेरिकेत साजरा होणार 'सुशांत मून डे'!
अमेरिेकेच्या आंतरराष्ट्रीय लूना सोसायटीनं ही महत्त्वाची घोषणा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर केलीय.
सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता-विकीच्या नात्याचा असा होणार होता The End
'स्मार्ट जोडी' कार्यक्रमात स्वतः विकी जैननं केला आहे मोठा खुलासा.
'आम्हाला जगू द्या', दिशा सालियानच्या आईला अश्रू अनावर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियान यांच्या मृत्यूबद्दल काही खळबळजनक वक्तव्य केली होती.
नारायण राणे अडचणीत? महिला आयोगानं दिला 'हा' आदेश
दिशा सालियान प्रकरणाच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांना दिला आदेश
दिशा सालियनला न्याय देण्यासाठी राणेंनी मागितली महापौरांची वेळ
महाराष्ट्र
खऱ्या आरोपींना शिक्षा होण्यासाठी महापौर ताई पुढे या.
'दिशा सलियन,सुशांत सिंह राजपूत आत्महत्या नाही हत्याच';नवा खळबळजनक दावा
मनोरंजन
केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सलियन मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकार विरोधात पुन्हा आवाज उठवला आहे.
दीपिकाच्या 'गहराइयां' विरोधात सुशांतचे चाहते आक्रमक;काय घडलंय नेमकं?
मनोरंजन
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ट्वीटरवर #BoycottBollywood युद्ध पुन्हा सुरू झाले आहे.
सुशांत सिंग राजपुतबाबत आज त्याच्या वाढदिवशी  मोठा खुलासा समोर...
मनोरंजन
अभिनेत्याच्या 'सोनचिडियॉं' सिनेमाच्या दिग्दर्शकाने सांगितली ती शेवटची इच्छा
सुशांत सिंग राजपूतवर बायोपीक? बहिण प्रियंकानं नोंदवला आक्षेप
मनोरंजन
या बॉलीवूड स्टारनं वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती.
go to top