Sushil Kumar Shinde News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushil Kumar Shinde

Read Latest & Breaking Sushil Kumar Shinde Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sushil Kumar Shinde along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लोकसभेसाठी काँग्रेससमोर आमदार प्रणिती शिंदे याच आश्वासक चेहरा
आमदार प्रणिती शिंदे यांना खासदारकीची उमेदवारी दिल्यास त्यानिमित्ताने त्यांच्या माध्यमातून अक्कलकोट, शहर उत्तर, शहर मध्य, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा आणि सोलापूर दक्षिण या सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला बळ मिळू शकते.
सुशीलकुमार शिंदे राष्ट्रपतीच्या शर्यतीत! काँग्रेसची दिल्लीत बैठक
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत २४ जुलैला संपणार आहे. तत्पूर्वी, २९ जूनपर्यंत नवीन राष्ट्रपती पदासाठी अर्ज करावा लागणार आहे. १८ जुलैला मतदान होणार असून २१ जुलैला निकाल लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर सर्वसमावेशक चेहरा म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्याकडे पाहिले जात आहे.
सोलापूर: काँग्रेसला गळती अन्‌ नेत्यांचे लक्ष मुंबई-दिल्लीत; राष्ट्रवादीचा डाव?
महापालिकेचा महापौर काँग्रेसचाच, असे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला अंतर्गत गटबाजी व पक्षांतराचाच सर्वाधिक फटका बसणार आहे. स्थानिक पातळीवर पक्षाला गळती लागलेली असतानाही वरिष्ठ नेते राज्याच्या व देशाच्या राजकारणात लक्ष घालू लागत असल्याचीही धूसपूस कार्यकर्त्यांमध्ये आहे.
मुख्यमंत्री ठाकरेंचं कॉंग्रेस नेत्याकडून तोंंड भरुन कौतुक, म्हणाले..
तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन चालणे खूप कठीण काम, आजारी असतानाही ते सातत्य टिकवून
काश्मीर फाईल्स चित्रपट बघणार सांगत सुशीलकुमार शिंदे म्हणाले...
द काश्मीर फाईल्सवरून देशातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे.
आमदार प्रणिती शिंदेंची महाराजांवर टीका! लोकसभा निवडणूक लढणार का?
चार राज्यातील विधानसभा निवडणुकीरून सत्ता मिळाल्यानंतर भाजपने लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. केंद्रात कॉंग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार असणार आहे. सुशिलकुमार शिंदे यांच्यानंतर सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणितींना संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपचे खासदार डॉ. महास्वामींना टार्गेट केल्याचीही चर्चा आहे.
सुशीलकुमार शिंदेंना वगळले
सोनिया यांच्याकडून काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचा विस्तार
सुशील कुमारला दणका! रेल्वेच्या सेवेतून निलंबित
Krida
पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात (Sagar Dhankar Murder Case) दिल्ली पोलिसांनी रविवारी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला (sushil kumar) अटक केली होती.
ऑलिम्पिकपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट
Sagar Rana Murder Case
सुशील कुमार सागरला मारहाण करताना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
go to top