swimming News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

swimming

Read Latest & Breaking swimming Marathi News. Get Trending & Top News Headlines on swimming along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

चास कमान धरणाच्या जलाशयात पोहायला गेलेले ४ विध्यार्थी बुडाले
शाळेला सुट्टी लागणार असल्याने शिक्षकांसह ३४ विध्यार्थी पोहण्यासाठी व पोहण्याचा सराव करण्यासाठी तिवई हिलच्या पायथ्याशी असणाऱ्या चास कमान धरणाच्या जलाशयात गेले
गुरुजींकडून विद्यार्थ्यांना पोहण्याचे धडे...
दीपक भुजबळांची धडपड; स्वखर्चातून मुलांना लाइफ जॅकेटही
सांगली : उद्योजक नवले यांचा बुडून मृत्यू
आमराईतील पोहण्याच्या तलावातील घटना
'या' गावात गावकरी घेतात नदीपात्रात पोहण्याचा आनंद
काही दिवसांपासून कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत आहे. त्यामुळे उन्हाळा सुसह्य करण्यासाठी नागरिक पोहण्याला पसंती देतात.
सुपरस्टार आर माधवनच्या मुलाने देशाची मान उंचावली, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक
सुपरस्टार आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनने कोपेनहेगन मध्ये केले कमाल
वाढत्या उन्हामुळे पोहणार्यांच्या उत्साहालाही उधाण
आष्टी तालुका हा कायमच दुष्काळाचा सामना करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. ऐन पावसाळ्यात टँकर व छावण्या सुरू करण्याची वेळ कित्येकदा प्रशासनावर आलेली आहे.
पुणे : जलतरण तलावातील पाण्यात पोहताना अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यु
वानवडीतील भाऊसाहेब केदारी जलतरण तलावात रविवारी दुपारी घडली घटना
सुवर्णकन्येची उत्तुंग समुद्रभरारी; ३२ किमी अंतर ६ तास २६ मिनिटांत पार
२०१७ साली गीताने तिच्या १३ व्या वाढदिवसाला मुंबईच्या याच समुद्रात ३२ किलोमीटर अंतर पोहून पूर्ण केले होते.
उद्याने उघडताना, जलतरणाबाबत पुणे महापालिकेचा गोंधळ
१८ वर्षांखालील जलतरणपटूंच्या सरावाबाबत अस्पष्टता
अभिमानास्पद!  महाराष्ट्र कन्या समीक्षाला ॲमेझॉनमध्ये नोकरी, १ कोटींचं पॅकेज
अकोला
समिक्षाला पुण्यातील प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले व पदवीपर्यंतचे शिक्षण तिने पुण्यातच पूर्ण केले.
कोरोनामुळे बंद पडलेल्या जलतरण तलावाच्या जीवरक्षकाची आत्महत्या
पुणे
मुंढवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद
पुणे : Swimming pool बंद का?...जलतरणपटूंचा सवाल!
पुणे
तलावाच्या पाण्यातून कोरोना पसरतो हे कुठेही सिद्ध झाले नसतानाही केवळ जलतरण तलावच बंद का असा सवाल विचारला जात आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये स्विमिंग महागले; खेळाडूंचा हिरमोड
पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड जलतरण तलावांच्या शुल्कामध्ये तिपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दैनंदिन १० रुपये शुल्काऐवजी आता ३० रुपये शुल्क मोजावे लागणार.
    go to top