केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत पुणे विभागातील १४ अमृत शहरांसाठी भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आधारित मास्टर प्लॅन तयार करणे, कार्यशाळेला शहरी स्थानिक संस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
व्यवस्थेतील दोषांची ‘दुखरी नस’ पकडून माओवादी सुरक्षा यंत्रणेलाच आव्हान देत असतात. त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देताना ते व्यवस्थेच्या माध्यमातूनच द्यावे लागेल.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अस्वस्थता वाढू लागली आहे. सरकारी व खाजगी दोन्ही रुग्णालयांवरचा ताण वाढू लागल्याने यंत्रणेवरचा ताण वाढू लागल्याचे समोर येत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.