T20 Cricket Records T20 Cricket Records News Updates in Marathi भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिच्यासाठी आजचा दिवस खूपच खास आहे.
9 जूनपासून सुरू झालेली पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली
भारतीय कर्णधार ऋषभ पंतने चालू मालिकेतील पाचही सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
मालिका आधीच नेहमीप्रमाणे भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राने मोठी भविष्यवाणी केली आहे.
फायनलमध्ये हार्दिकने पराभवाचे तोंड नाही पाहिले; यंदा गुजरात होणार चॅम्पियन?
T-20 क्रिकेटमध्ये हे कामगिरी करणारा धोनी दुसरा खेळाडू ठरला आहे.
लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शमीच्या 16व्या षटकात तर कहरच केला. षटकातील पहिला चेंडूवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार मारला
क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज 49 वा वाढदिवस
रोहित शर्माच्या नावावर एक अप्रिय रेकॉर्ड
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
ओके