T20 Cricket World Cup News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 Cricket World Cup

Read Latest & Breaking T20 Cricket World Cup Marathi News. Get Trending & Top News Headlines on T20 Cricket World Cup along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Ind vs Ire: दमदार अर्धशतक संजू सॅमसनसाठी वर्ल्डकपचे दार उघडेल?
संजू सॅमसनने आपल्या खेळीच्या जोरावर यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी दावेदारी मजबूत मांडली आहे.
Shikhar Dhawan: धवनसाठी टी-20 वर्ल्डकपचे ‘शिखर’ दूरच
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्‍वकरंडकासाठीच्या भारतीय संघात शिखर धवन नसेल - सुनील गावसकर
खराब फॉर्मनंतर ऋषभ पंतचा टी-20 World Cup मधून पत्ता कट?
ऋषभ पंतला टी-20 विश्वचषकात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण
''ट्विटरवर जरा चांगलं लिहीत जा'' हसन अली पत्रकारावर भडकला Video
क्रीडा
पाकिस्तानचा हसन अली पत्रकारावर भडकला
वर्ल्डकप टी-20 सामन्यावर सट्टा; जुळे सोलापुरात चौघांना अटक
सोलापूर
जुळे सोलापुरातील शालिन आर्केड अपार्टमेंट येथे टी-20 विश्‍वचषक स्पर्धेतील न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यामधील सामन्यावर सट्टा खेळवत असताना पोलिसांनी चौघाजणांना अटक केली आहे
आयपीएल की विश्वकरंडक ! माजी अष्टपैलू मदनलाल यांचा प्रश्न
cricket-world-cup
न्यूझीलंड संघाने रविवारी अफगाणिस्तानला धूळ चारत टी़-२० विश्‍वकरंडक स्पर्धेची उपांत्य फेरी रुबाबात गाठली आणि भारतीय संघाचे प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून पॅकअप झाले
ग्रेग चॅपल यांच्या खांद्यावरुन सेहवागचा धोनी-शास्त्रींवर निशाणा
टी 20 वर्ल्ड कप
बॅटिंग ऑर्डरमधील या बदलामुळे त्यावेळीही टीम इंडियाचा प्रवास साखळी फेरीत संपुष्टात आला होता, असे सेहवाने म्हटले आहे.
बाबरनं किंग कोहलीला टाकले मागे; रचला आणखी एक विक्रम
टी-20 वर्ल्ड कप
या अर्धशतकाच्या माध्यमातून त्याने किंग कोहलीलाही मागे टाकले आहे.
वर्ल्ड कपमध्ये खराब कामगिरीनंतर विराटच्या कुटुंबाला धमक्या; इंझमाम म्हणतो...
क्रीडा
पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं चाहत्यांवर केलं भाष्य
T20 World Cup 2021 : भारतासाठी अस्तित्वाची लढाई
टी-20 वर्ल्ड कप
न्यूझीलंडविरुद्धचा आजचा सामना जिंकावाच लागणार
go to top