taj mahal News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

taj mahal

Read Latest & Breaking taj mahal Marathi News. Get Trending & Top News Headlines on taj mahal along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Video : ताजमहाल पुन्हा वादात का आहे?
ताजमहालची एवढी चर्चा का आहे?
Taj Mahal: ताजमहाल कोणाचा? मुघलांचा की राजपुतांचा?
ताजमहल की तेजोमहल? याप्रकरणावरून सध्या वातावरण तापलेलं आहे.
ताजमहाल बंद खोल्यांच्या सर्वेक्षणाची याचिका न्यायालयाने फेटाळली
ताजमहाल कोणी बांधला हे ठरवणे न्यायालयाचे काम नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
८८ वर्षांनंतर उघडणार का ताजमहालचे २२ दरवाजे ? काय असेल त्यामागील रहस्य ?
ताजमहालचा मुख्य मकबरा आणि चमेली फर्शच्या खाली २२ दालने बंद अवस्थेत आहेत. ही दालने मुघल काळापासून बंद आहेत. त्यांची अवस्था कशी आहे हे पाहाण्यासाठी १९३४ साली या दरवाज्यांचे निरीक्षण करण्यात आले होते; मात्र या घटनेचा उल्लेख कुठेही आढळत नाही.
ताजमहालच्या २२ बंद खोल्यात भगवान शंकराचा निवास; भाजपाचा दावा
या खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिका या पदाधिकाऱ्याने न्यायालयात दाखल केली आहे.
ताजमहालमध्ये पूजा करण्यासाठी निघाले अयोध्येतील महंत!
ताजमहाल हा तोजोमहल असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
केंद्राला जलसमाधीचा इशारा देणाऱ्या जगद् गुरू परमहंसाचार्यांना ताजमहालबाहेर रोखले
या घटनेनंतर आचार्यांनी तेथील उपस्थितांना आशीर्वाद देऊन माघारी परत जाण्याचा निर्णय घेतला.
    go to top