talathi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

talathi

Read Latest & Breaking talathi Marathi News. Get Trending & Top News Headlines on talathi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

...अन्‌ तलाठ्याने तहसीलदारांवर उधळल्या नोटा; सर्वत्र चर्चांना उधाण
नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तालुक्यात त्याची चर्चा आहे.
अकोला : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन
वेतन राेखले; शासनाच्या कारवाईने असंतोष वाढला
तलाठ्याने चक्क सैनिकाकडेच मागितली लाच
महसूलची लाचखोरी; नोंदी करायला लाच हाच पायंडा
मंगळवेढा तालुक्यातील 22 गावे तलाठी कार्यालयाविना
महसूल विभागाने महसूल सुविधा गावोगावी देताना 'सुंदर माझे कार्यालय' योजनेच्या माध्यमातून लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला.
तलाठी भरती प्रक्रियेचा तिढा कायम ; मार्च २०१९ पूर्वीच्या कागदपत्रांची मागणी
सातारा जिल्हा मागे; कागदपत्रांच्या पूर्ततेचा प्रश्न न्यायालयात
Jamkhed : नोंदीसाठी तलाठीच येणार दारी
रोहित पवारांच्या प्रयत्नांतून कर्जत-जामखेडमध्ये महाफेरफार अदालत
पुसद: तलाठी ते सहाय्यक वनसंरक्षक आशिषची उंच भरारी !
पुसद
"कलेक्‍टर व्हायचं मनाशी ठरवलं...तयारीसाठी दिल्ली गाठली. यशाच्या पायर्‍या निसरड्या झाल्यात. बान्सीत परतलो. महसूल विभागात तलाठी झालो. मात्र, प्रयत्न सोडला नाही"
Latur : फेरफार केल्याच्या कारणावरून तलाठ्याला मारहाण
मराठवाडा
संघटना आक्रमक होताच पोलिसांकडून व्यक्तीला अटक
    go to top