ब्रिटन,कॅनडा, फ्रान्स,इटली आणि नाॅर्वे आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्तपणे दिलेल्या निवेदनात तालिबान सरकारने तात्काळ मुलींच्या शाळा सुरु करण्याविषयी फटकारलं आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.