Tamasha News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tamasha

Read Latest & Breaking Tamasha Marathi News. Get Trending & Top News Headlines on Tamasha along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

तमाशातील गाण्यांवर नृत्याचे आयोजन; लाल महालाची बदनामी; विकास पासलकर
पुणे शहरात हजारो पर्यटक जिजाऊ व शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात
तमाशा कार्यक्रमाचे पैसे घेऊन व्यवस्थापक फरार
तमाशा कलावंत व फडमालकीण यांच्यावर उपासमारीची वेळ
मोलमजुरी करून पोट भरले; सुरेखा पुणेकर
सुरेखा पुणेकर यांची व्यथा; मानधनही मिळत नाही
तमाशा पंढरीत पाडव्याच्या महूर्तावर तमाशाचे दीडशे करार
पाडव्याच्या महूर्तावर तमाशा करार करण्यासाठी आज येथील तमाशा पंढरीतील राहुट्यांमध्ये पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील यात्रा समितीचे पदाधिकारी, सरपंच व फडमालक यांच्यात बैठका रंगल्या होत्या.
तमाशा, लावणीसह दशावतार, भारूड आणि शाहिरीला परवानगी
सरकारने सुधारित आदेश जाहीर करत लावणी, तमाशा, शाहिरी, दशावतार, भारूड आदींना परवानगी देत असल्याचे स्पष्ट केले.
तमाशा
‘अरे, काय हा तमाशा चालवला आहेस ? बंद करा, बंद करा, हा तमाशा उमप !’’ काय चाललंय? थोडं दचकलात ना? नाही नाही... तसं काहीच नाही, मी फक्त एक उदाहरण दिलं, ‘तमाशा’ या शब्दाबद्दल.
सामना भाऊ आणि बापूंचा!
संपूर्ण महाराष्ट्रभर भाऊच्या तमाशाची चर्चा सुरू असायची ज्या काळात भाऊ फक्कड पठ्ठे बापूराव, शिवा/ संभा यांचा तमाशा रंग भरत होता.
राज्यात तमाशा बंदी; कलावंतांपुढे पुन्हा संकट उभे
‘कोरोना रुग्ण वाढत होत असल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. यामुळे तमाशाचे रात्रीचे खेळ बंद झाले असून कलावंतांपुढे पुन्हा संकट उभे राहीले आहे.
‘तमाशाशिरोंमणी’ भाऊ फक्कड
आपला महाराष्ट्र अनेक तऱ्हेने नटलेला आहे तसाच तो त्याचबरोबर लोकसांस्कृतिक वारसा लाभलेला संपन्न असा आहे ... रसिकहो म्हणतात की लेखणीत धार असावी, शब्दात सामर्थ्य असावं...
राज्य शासनाने दखल घेतल्याने तमाशा फडमलकांचे आत्मदहन आंदोलन स्थगित
कोरोना प्रतिबंधक विषयक निर्गमित केलेल्या नियमांचे पालन करून लोकनाट्य तमाशा मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम खुल्या मैदानात करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
राज्यभरातील तमाशा कलावंत आंदोलनाच्या पवित्र्यात
पुणे
कार्यक्रमांना परवानगी नाही; कऱ्हाडला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीजवळ १५ डिसेंबरला एकत्र जमणार
लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्यास  पोलीस प्रशासनाचा नकार
पुणे
लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्यास स्थानिक पोलीस प्रशासन परवानगी देत नसल्याने फडमलक हतबल: जाधव
तरुणाईच्या तोंडी असणारी 5 गाणी तुम्हाला माहितीये?
वेबस्टोरीज
आजच्या तरुणाईच्या आवडीची 5 गाणी....
पहिल्यांदाच फडामध्ये ‘पाऊले चालती पंढरीची वाट...’
मनोरंजन
तमाशा कलेचा तीन पिढ्यांचा वारसा असलेले काळू-बाळू वयाच्या १६ व्या वर्षी तमाशात उभे राहिले आणि त्यांनी तमाशा म्हणजे काळू-बाळू असे समीकरण रूढ करून टाकले. त्यांच्या पोलिस हवालदारांच्या भूमिकांनी रसिकांवर अशी मोहिनी घातली की, त्यांची मूळ नावे महाराष्ट्र विसरून गेला आणि काळू-बाळू हीच त्यांची ओळख बनली.
बंद पडलेल्या तमाशाची शोककळा; पाहा व्हिडिओ
Pune
तमाशा, लोकनाट्य आणि लोककला लॉकडाउनमुळे मरणासन्न अवस्थेत पोहचली आहे.
    go to top