Taxes News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taxes

Read Latest & Breaking Taxes Marathi News. Get Trending & Top News Headlines on Taxes along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकृषिक कराच्या वसुलीविरोधात जनहित याचिका दाखल; सीताराम राणे
कर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.
शेअर मार्केट : कर न चुकवता श्रीमंत व्हायचंय?
आंतरराष्ट्रीय पातळीवर अनिश्चितता असतानादेखील गेल्या आठवड्यात ‘बाउन्स बॅक’ म्हणजेच पडझडीनंतरची उसळी घेत ‘सेन्सेक्स’ ५५,५५० अंशांवर, तर ‘निफ्टी’ १६,६३० अंशांवर बंद झाले.
औरंगाबाद महापालिकेने उपभोक्ता करात तिप्पट वाढ केली
नाही म्हणता म्हणता, महापालिकेने टाकला नागरिकांवर कराचा बोजा
शेकडो मालमत्ताधारकांनी कोट्यवधींचा कर बुडविला
पालिकेकडून सर्वेक्षणाची गरज; घर असताना सहान जागेचा भरतात कर
अकाेला : कर भरणार नाही; रस्ता आम्हीच दुरुस्त करतो!
पाच वर्षांपासून रस्त्‍याच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक संतप्त
Union Budget 2022 : कर न भरल्यास आता संपत्ती होणार जप्त!
करचुकवेगिरी करणाऱ्यांची छाप्यात सर्व संपत्ती जप्त होणार
पुणे : कर गोळा करणारे कर्मचारीच बिनपगारी
पुणे
महापालिकेच्या मुख्य सभेत कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन देण्याचे आदेश देण्यात आले, मात्र त्यानंतरही अद्याप त्यांच्या हातात पगार पडलेला नाही
नवीन वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार; पाहा व्हिडिओ
Pune
सामान्य लोकांवर बदलांचा थेट परिणाम
कऱ्हाडला मोकळ्या जागांवर कर आकारणी
सातारा
पालिकेच्या तिजोरीत पडणार चार कोटींची भर; आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी पाऊल
थकबाकी नोटिसा ५०० जणांना; तडजोडीस मात्र १७ उपस्थित
पुणे
मिळकतकर वसुलीसाठी लोकन्यायालयात १६ ठिकाणी सुनावणी
करांव्यतिरिक्त येणाऱ्या उत्पन्नावरही महापालिका भर देणार
पुणे
महसुली उत्पन्नाचे स्रोत, तसेच प्रत्यक्षातील उत्पन्नवाढीसाठी पुणे महापालिकेतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत.
    go to top