Top 10 IT Companies in World: लंडनमधील ख्यातनाम कंपनी 'ब्रँड फायनान्स' दरवर्षी आयटी कंपन्यांच्या ब्रँड व्हॅल्यूचे मोजमाप करून वार्षिक यादी प्रसिद्ध करते.
येणाऱ्या वर्षभरात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज (एचसीएल) एकत्रितपणे या आर्थिक वर्षात 1 लाखांहून अधिक फ्रेशर्सना रोजगार देण्याची अपेक्षा आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.