Tea News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tea

Read Latest & Breaking Tea Marathi News. Get Trending & Top News Headlines on Tea along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भारतातला शुद्ध सोन्याचा चहा; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना समर्पित
भारतात पहिल्यांदाच शुद्ध २४ कॅरेट सोन्याचा चहा उपलब्ध झाला असून याची किंमत अडीच लाख रुपये किलो आहे.
Video : अमृततुल्य ते बॅण्डेड चहा ; पुण्यातील चहाचे बदलत जाणारे रुप
World Tea Day निमित्त पुण्याच्या चहा संस्कृतीचा बदलत जाणारा रंजक प्रवास
इंग्रजांनी एकच गोष्ट चांगली केली; भारतात चहा आणला
सह्याद्रीच्या डोंगर रांगेत जसा रानमेवा पिकतो तशीच चहाची अवस्था आसामच्या जंगलात होती.
सकाळी चहासोबत 'या' पदार्थांचे सेवन चुकूनही करू नका, लठ्ठपणा  वाढेल
जर तुम्हीही चहासोबत अशा पदार्थांचे सेवन करत असाल, ज्यामुळे वजन वाढते, तर तुमची हि सवय लवकर बदला.
निरोगी राहायचं आहे.. दररोज गवती चहा प्या
गवती चहा पिण्याने शारिरीक आणि मानसिक लाभ होतात
वजन कमी करायचं आहे, ट्राय करा लेमन आइस्ड टी, जाणून घ्या रेसिपी
एक कप लेमन आइस्ड टी प्यायल्याने सर्व थकवा तर दूर होतोच पण डिहायड्रेशनची समस्याही उद्भवत नाही.
चहापेक्षा ताकच भारी
शरिरात पाण्याची पातळी वाढ व पोषण
घरकुल अपुले : ‘चहा’ची ‘चाह’त
मिसळ आणि चहा यावर चर्चासत्रसुद्धा भरवता येऊच शकतं; पण आज खास चहा विषयातसुद्धा प्रचंड वैविध्य आहे.
सातारा : चहाला महागाईची उकळी!
वडापावही महागला; सामान्यांना जिभेला महागाईचे चटके
चहा तोही फळांचा! चिकू, सफरचंद, केळी घातलेला चहा होतोय Viral
अशाप्रकारचे विचित्र पदार्थ करणाऱ्या लोकांवर वेसण घालण्याची मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एका युझरने केली आहे.
झेलेन्स्कीच्या नावाने एका भारतीयाने लाँच केला चहा
गुवाहाटीच्या अरोमिका चहाचे मालक रणजीत बरुआ यांनी लाँच केलेल्या 'झेलेन्स्की' चहाची देशभरात चर्चा सुरु आहे
टू मिनिट्स मॅगी महागली, नेस्लेची घोषणा; 'इतक्या' रुपयांनी होणार वाढ
देश
हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले यांनी त्यांच्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.
Rose Day: गुलाब फक्त प्रेमाचं प्रतीक नाही, आरोग्याचा खजिना आहे
फोटो स्टोरी
Rose tea health benefits: गुलाबाला प्रेमाचं प्रतीक मानले जातं, परंतु गुलाबाचे अगणित आरोग्यदायी फायदे आहेत.
नियमित 'लेमन टी' पिण्याचे जबरदस्त फायदे
वेब स्टोरीज
लिंबात असणारे पोटॅशिअम ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यास मदत करतात.
कोरियन चहा प्या... प्रतिकारशक्ती वाढवा!
फोटोग्राफी
सहा प्रकारच्या चहांमुळे तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळण्याबरोबर इतरही फायदे होतील
'हा' व्हिडीओ पाहून चहाप्रेमींना येईल राग; रुह अफजा टाकून बनवला गुलाबी चहा
फूड
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे
प्लॅस्टिक बॉटल द्या; चहा प्या, वडापाव खा
पिंपरी चिंचवड
तुम्हाला तहान लागली. जाता जाता एखाद्या दुकान किंवा रेस्टॉरंटमधून पाणी बॉटल अथवा शीतपेयाची बाटली घेतली. त्यातील पाणी अथवा शीतपेय पिऊन झाले.
go to top