सांगली अर्बन बॅंक, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, विटा मर्चंटस्, एम. डी. पवार बँक, तासगाव अर्बनसह १६ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज प्रसिद्ध झाला.
शासननियमानुसार पहिली ते चौथीपर्यंतच्या अनुसूचित जाती जमाती व विमुक्त भटक्या जाती जमातीतील विद्यार्थींनीना दररोज एक रुपया या नुसार उपस्थिती भत्ता देणे अनिवार्य होते.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पगारी मागील दोन वर्षांपासून विलंबाने होत आहेत. त्यामुळे शिक्षकांना घराचे हप्ते, बॅंकांच्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तानी त्याची गंभीर दखल घेतली असून आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालकांची ५ मे रोजी बैठक घेतली जाणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.