teachers News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

teachers

Read Latest & Breaking teachers Marathi News. Get Trending & Top News Headlines on teachers along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकाेला : लाचखोर मुख्याध्यापकास अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
वैद्यकीय बिलावर सही करण्यासाठी अडीच हजाराची मागणी
निवडणुकीचा प्रचार शाळेच्या वेळेत नको
शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा : रजा काढून पाहा निवडणुकीची का
नागपूर : कंत्राटी शिक्षक नियुक्तीस मंजुरी
शिक्षण समितीच्या बैठकीत निर्णय : मानधन तत्त्वावर देणार पाच हजार
अबब..! १९ जागांसाठी ३४३ अर्ज, नोकरीसाठी नव्हे, गुरुजींच्या पतसंस्थेची निवडणूक
सरकारी नोकरीतील एका जागेसाठी शंभरहून अधिक अर्ज, अशी स्थिती सर्वांनीच अनुभवली. पण, प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेसाठी १९ जागांसाठी तब्बल १८ पट अर्ज (३४३) भरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अहमदनगर : शिक्षक बँकेचे रणांगण तापणार
२१ जागांसाठी ८६२ अर्ज आज छाननी
नांदेड : नारवटची शाळा चालते गुरूजीविना !
भोकर तालुक्यातील प्रकार : विद्यार्थ्यांची गैरसोय
अकोला : बदलीसाठी गुरुजींचा जीव टांगणीला!
प्रोफाईल भरण्याची लगबग; आज शेवटची संधी; पदोन्नतीनंतर आता शिक्षकांच्या बदल्या
औरंगाबाद : शाळा विकायची म्हणत १६ लाखांचा चुना
संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासवीत शाळेचे करारपत्रही करून घेतले
शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई! मुख्याध्यापकासह १६ शिक्षकांची एक दिवसाची पगार कापली
पेनूर येथील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमधील लेटकमर शिक्षक व वार्षिक नियोजन नाही, पाठ्यपुस्तके अस्ताव्यस्त पडलेली, परिसर अस्वच्छता, अशा कारणांमुळे एका मुख्याध्यापकासह १५ शिक्षकांची एक दिवसांची पगार कपात करण्याची कारवाई शिक्षणाधिकाऱ्यांनी केली.
जालना : उधारीच्या गोडेतेलावर खिचडीला फोडणी
पहिल्याच दिवशी गुरुजींसमोर पोषण आहार बनविताना संकट
बीड : डोनेशनसाठी पैसे घेताना दोन शिक्षक पकडले
आमदार सोळंकेंचे शिक्षणाधिकाऱ्यांसह स्टिंग ऑपरेशन
आजपासून शाळांची वाजणार घंटा! सकाळी दहा ते सव्वापाचपर्यंत शाळांची वेळ
solapur
यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळांची पहिली घंटा उद्या (बुधवारी) वाजणार आहे. पहिल्या दिवशी मुलांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे. पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे.
हिंगोली : शिक्षकांची रिक्त पदे भरा, म्हणत ग्रामस्थ आक्रमक
मराठवाडा
येलकी येथे शाळेसमोरच केले ठिय्या आंदोलन
शाळा सुरु होण्यापूर्वी वर्गखोल्यांची सॅनिटायझर फवारणी अन्‌ स्वच्छता बंधनकारक
solapur
जिल्ह्यातील शाळा १३ जूनपासून सुरू होणार आहेत; पण पहिल्या दोन दिवसांत शिक्षकांनी शाळांमध्ये जाऊन शाळांची संपूर्ण स्वच्छता व वर्गखोल्यांमध्ये सॅनिटायझर फवारायचे आहे. १५ जूनपासून मुलांना शाळेत बोलावले जाणार असून, शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना गणवेश व पाठ्यपुस्तके द्यायची आहेत.
नांदेड : शिक्षकाची अशीही सामाजिक बांधिलकी
नांदेड
तीन महिन्यांत अनाथ मुलींच्या लग्नाकरिता केली ५१ हजार रुपयांची मदत
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होणार
नाशिक
संभ्रम दूर; शासन निर्णयामुळे प्रतीक्षेला विराम
झेडपीच्या शिक्षकांच्या ९ जूननंतर आंतरजिल्हा बदल्या
solapur
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया यंदा प्रथमच ऑनलाइन राबविली जाणार आहे. त्यासाठी तयार केलेले पोर्टल पूर्ण तयार झाले असून बदल्यांची प्रक्रिया आता ९ जूनपासून सुरू होणार आहे. १० टक्क्यांपेक्षा अधिक रिक्तपदे असलेल्या जिल्हा परिषदांनाही या बदली प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे.
नांदेड : शिक्षकांच्या बदल्यांना लवकरच मुहूर्त
नांदेड
जिल्हा परिषद; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आज ऑनलाइन प्रशिक्षण
शिक्षिकेला 'हॉट' म्हणाला म्हणून धमकावलं; 8वीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास
देश
शिक्षिकेने त्याच्या पालकांना आणि त्याला शाळेत बोलावून शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली होती.
go to top