Team India News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

Read Latest & Breaking Team India Marathi News. Get Trending & Top News Headlines on Team India along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

टी २० सीरीजमधून टीम इंडियाच्या 'या' ११ खेळाडूंना डच्चू
साऊथ अफ्रिकेविरुद्ध टी २० सीरिजसाठी उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांसारख्या खेळाडूंना संधी दिली आहे. तर शिखर धवन, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी यांसारख्या खेळाडूंना डच्चू दिला आहे.
टीम इंडियात मिळालेल्या डच्चू नंतर गब्बरची आली प्रतिक्रिया, 'निवडकर्त्यांना वाटलं असेल...
भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी घोषणा केली आहे.
अझरुद्दीनने शिवी दिली आणि सिद्धू इंग्लंड दौरा निम्म्यात टाकून परत आला
जुन्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धूला १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
IND vs SA T20 : स्टेडियम 100 टक्के गजबजणार; BCCI ची मान्यता
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-20 मालिका 9 जून ते 19 जून दरम्यान खेळवली जाणार आहे.
टीम इंडियाच्या ताफ्यात लवकरच 'या'  घातक बॉलर्सची होणार एन्ट्री
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोन गोलंदाज लवकरच टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे संकेत दिलेत.
अग्रलेख : अजिंक्य भारत
बॅडमिंटन हा खेळ प्रामुख्याने वैयक्तिक, अगदी ‘टेनिस’सारखा. पण त्याला जेव्हा सांघिक खेळाचे स्वरूप येते, तेव्हा बात न्यारीच असते.
'आम्ही भारताच्या मागे का धावावे?' माजी PCB अध्यक्ष बरळले
krida
पाकिस्तान बोर्डाचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी भारतासंदर्भात केले मोठे वक्तव्य.
द्रविड दुकानात आला अन् शांतपणे मागच्या रांगेत बसला, फॅन करतायत कौतुक
क्रीडा
टीम इंडियाचा हेड कोड राहुल द्रविड हा त्याच्या साधेपणासाठी ओळखले जातो. द वॉल आफ टीम इंडिया म्हणून ओळखला जाणारा द्रविड सध्या एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.
go to top