Temperature News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Temperature

Read Latest & Breaking Temperature Marathi News. Get Trending & Top News Headlines on Temperature along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नांदेड : ‘नवतपा’ सोबतच वादळी पावसाचे सावट
सतर्क राहण्याचे आवाहन; उत्तरार्धात बसणार उन्हाचे तीव्र चटके
आंतरराष्ट्रीय बाजारातील गव्हाच्या किंमती वाढवण्यासाठी भारत कारणीभूत कसा ?
पावसाच्या कमतरतेसह वेळेआधी येणार्‍या उष्णतेच्या लाटेचा परिणाम भारतातील गहू उत्पन्नावर होत आहे.
नागपूर : नवतपावर वादळी पावसाचे सावट
उत्तरार्धात बसणार उन्हाचे तीव्र चटके
'मार्च २०२२' हा ठरला १२२ वर्षांतील सर्वाधिक उष्ण महिना
एप्रिलच्या अखेरीस आणि मे महिन्यात उष्णतेची लाट विशेषतः किनारपट्टी भागात आणि भारताच्या पूर्व भागात पोहोचली.
वैदर्भींना दिलासा : नवतपावर वादळी पावसाचे सावट; उत्तरार्धात तीव्र चटके
२५ मे ते २ जून हा नऊ दिवसांचा काळ नवतपा म्हणून ओळखला जातो. नवतपामध्ये दिवस मोठा (१३ तासांचा) असतो.
राज्यात तापमान पुन्हा वाढणार; विदर्भात पारा ४० अंशांवर स्थिर
राज्यातील काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे बहुतांश भागात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
देवगड तालुक्यात हापूस काढणीची धांदल
हवामान बदल, वाढते तापमान आणि अवकाळी पावसाची शक्यता यामुळे आता आंबा काढणीला वेग
तापमानवाढ : अपारंपरिक ऊर्जा वापरा; पर्यावरणासाठी यूनोची ‘पंचसूत्री’
तापमानवाढीची समस्या गंभीर बनत चालली असून हरितगृहवायूंचे प्रमाण, समुद्रावरील तापमान, सागर पातळीत वाढ आणि समुद्राच्या पाण्याचे आम्लीकरण यांनी उच्चांक गाठला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अकाेला : वाढत्या तापमानामुळे फुलांचे वाढले भाव
अकोला
वाढत्या तापमानाचा परिणाम फुल शेतीवरही झाला असून फुलाचे उत्पादन कमी
पुण्याचा पारा सोमवारी पुन्हा @ ४०
पुणे
पुणे शहरात २४ तासांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात चार अंशांनी वाढ झाली आहे. सूर्य आग ओकत असून, कमाल तापमान पुन्हा एकदा ४० अंशांच्या घरात पोहोचला आहे.
Heat wave : उष्णतेच्या लाटेने देश होरपळला
देश
दिल्ली ५० अंश तप्त
लातूर : दीड महिन्यात २० टक्के पाणीसाठा संपला
मराठवाडा
लातूर जिल्ह्यातील १४२ पाणी प्रकल्पातील स्थिती
दिल्ली, मुंबईचे तापमान पाच अंशांनी वाढणार
देश
यंदाच्या उन्हाळ्यात देशाने उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवल्या
पुण्यात उन्हाचा चटका वाढणार
पुणे
पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांपासून पुणेकरांना दिलासा मिळाला होता.
go to top