temple News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

temple

Read Latest & Breaking temple Marathi News. Get Trending & Top News Headlines on temple along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

प्राध्यापक रतनलाल यांना जामीन मंजूर
उत्तर दिल्ली पोलिस ठाण्याबाहेर विद्यार्थी व महाविद्यालयीन शिक्षकांनीही निदर्शने केली
मंदिर, मशीद,  सत्य आणि सलोखा
भूतकाळात घडलेल्या चुकांनाही नाकारून चालणार नाही
ज्ञानवापी, मंदिर-मशीद आंदोलनात संघ किंवा संघपरिवार थेटपणे उतरणार नाही...
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून सध्या उसळलेल्या चर्चेत संघपरिवाराच्या बाजूने एक सूचक व महत्वाचे विधान
ज्ञानवापी मशिद : वजूखाना नऊ कुलपांनी सील, CRPF कडे सुरक्षा; अमित शहा मैदानात
ही सुरक्षा दोन शिफ्टमध्ये केली जाणार असून, प्रत्येक शिफ्टमध्ये दोन जवान तैनात राहणार आहेत.
‘ज्ञानव्यापी’चा वाद: अधिकाऱ्यांकडून बंदोबस्तात सर्वेक्षण
तळघरातील खोल्या, प्रवेशद्वाराचीही पाहणी
मंदीर पाडल्याची चिथावणीखोर माहिती; पत्रकाराच्या अटकेसाठी पोलिसांचं पथक घरी
त्यांच्यावर दोन समाजातील भावना भडकवल्याचा आणि तेढ निर्माण केल्याचा आरोप असून यासंदर्भातील तीन गुन्हे दाखल आहेत.
अजाणपेक्षा जास्त आवाजात हनुमान चालिसा :  प्रमोद मुतालिक
९ मे पासून पहाटे ५ पासून राज्यातील मंदिरामध्ये त्यापेक्षा जास्त आवाजात हनुमान चालिसा म्हणण्यात येईल
'मंदिरातही' कार्यक्रमांना घ्यावी लागणार परवानगी
पोलिस आयुक्तांची ट्रस्टी, पुजाऱ्यांसोबत बैठक
सोलापूर : मंदिर- मशिदींमध्‍ये भेदभाव कशासाठी?
सुधाकर इंगळे महाराज; धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीची सक्ती नको
गोरखनाथ मंदिर हल्ला : आरोपी मुर्तझाबाबत पोलिसांचा मोठा खुलासा
मुर्तझा अब्बासी सोशल मीडियाद्वारे ISIS आणि प्रचार कार्यकर्ता मेहंदी मसूदच्या संपर्कात होता.
लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रताप परदेशी
कार्यकारी विश्वस्तपदी शिवराज कदम जहागिरदार
पंढरीवर लक्ष्मीची कृपादृष्टी
महाराष्ट्र
श्री विठ्ठल मंदिराच्या उत्पन्नात सव्वा कोटींची वाढ
अचलपूर घटनेमागे यशोमती ठाकूर मास्टरमाइंड; भाजप नेत्याचा आरोप
अमरावती
सध्या अचलपूर येथे तणावपूर्ण शांतता असून जमावबंदीचे आदेश कायम आहे.
पुणे : हनुमान जयंती निमित्ताने मुस्लीमांच्या हस्ते आरती
पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कर्वेनगर येथील हनुमान मंदिरात मुस्लिम नागरिकांच्या हस्ते हनुमान जयंतीची आरती
तुळजा भवानी मातेची चैत्री यात्रा
मराठवाडा
महाद्वारात गर्दी आणि शहरातील अनेक भाग रिकामे अशी स्थिती पहावयास मिळाली.
Photo Story:काशी विश्वनाथ मंदिराच्या या खास 7 गोष्टी अनेकांना माहीत नाहीत
फोटो स्टोरी
काशी विश्वनाथ मंदिर हे देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून अनेक भाविक-भक्त या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
महावीर जयंतीनिमित्ताने अहिंसा रॅलीचे आयोजन
पुणे
दादावाडी जैन मंदिर येथून दुपारी चार वाजता ४०० दुचाकी रॅलीचा शुभारंभ झाला
मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व इतर ऐवज लंपास
पुणे
चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; चौथ्यांदा दानपेटी फोडल्याने किरकटवाडीतील नागरिक संतप्त
go to top