Temples News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Temples

Read Latest & Breaking Temples Marathi News. Get Trending & Top News Headlines on Temples along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

८८२ वर्षांपूर्वीचे पुरातन काळातील श्री सिद्धरामेश्वरांच्या चरित्राची पाने चोरीला
हिरेहब्बू वाड्यातून तिघांनी पूजेच्या ठिकाणी ठेवलेले इ.स. ११४० मधील कवी राघवन यांनी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरित्रावर लिहिलेली ५० पाने चोरून नेली. त्यासोबतच पितळचे ताट, तांब्या, आरती व एक घंटी चोरून नेली. याप्रकरणी सागर राजशेखर हब्बू यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली.
मंदिरामध्ये घंटा का वाजवली जाते? कारण ऐकून थक्क व्हाल
मंदिरात घंटा का वाजवली जाते? जाणून घ्या वैज्ञानिक कारणे.
संघाचा यापुढे सक्रिय सहभाग नाही
मंदिर-मशीद वाद : ऐतिहासिक सत्य जगासमोर येणे गरजेचे
औरंगाबाद : मंदिरांवर लावले भोंगे
मनसेतर्फे हनुमान चालिसाच्या ३००० पुस्तकांचे वाटप
बेळगाव : जैन इतिहास जपणारी मंदिरे आठशे वर्षांपूर्वीची ‘कमल बस्ती’
कमल बस्ती हे दहाव्या शतकातील जैन मंदिर आहे. जे रट्ट राजवंशाच्या कारकिर्दीत बांधले गेले.
चोराची फजिती! तयारीनिशी मंदिरात चोरी करायला गेला अन्...
माणसाला त्याच्या कर्माची फळे ही भोगावीत लागतात, याचा प्रत्यय एका मंदिरातून दागिने चोरणाऱ्या चोराला आला.
कोल्हापूर : तुरंबेत सापडले गुहा आणि तळघर
कोल्हापूर
मंदिर जीर्णोद्धारावेळी प्रकार उघड; चौकशी करण्याची मागणी
सिंधुदुर्गनगरी : तीर्थक्षेत्रांसाठीच्या निधीत शासनाकडून भरघोस वाढ
कोकण
‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राला निधी वाढवून देण्यास शासनाने मान्यता दिली
Mahashivratri :  हिमालयाच्या कुशीत वसलेली सुंदर शिवमंदिरं
इमेज स्टोरी
Temples in Himalaya: हिमालयाच्या सुंदर पर्वतरांगात अनेक मंदिरं आहे. दरवर्षी लाखो भाविक या मंदिरांना भेट देत असतात.
Photos: दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याची खास दृश्ये
फोटो स्टोरी
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीला शुक्रवारी चक्क सूर्यनारायणानं महाभिषेक घातला.
नांदेडमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर बनवणारा शिवसैनिक; पाहा व्हिडिओ
Nanded
नांदेडमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर बनवणारा शिवसैनिक
निरोप घेताना...
सप्तरंग
नमस्कार. ‘राउळी-मंदिरी’ या भारतीय मंदिरांवरच्या साप्ताहिक सदरातला हा शेवटचा लेख.
मंदीरांसह ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हायला हवे- डॉ. राहुल देशपांडे
पुणे
राज्याच्या ग्रामीण भागातील मंदीरे हा आपला वैभवशाली वारसा आहे
Marathwada : पायी दर्शनाला येणाऱ्यांची संख्या घटली
मराठवाडा
तुळजापूर ; परराज्यातील भाविकांना नियमांचा अडथळा
go to top