सध्याचे महाविद्यालयीन जीवन तीव्र स्पर्धा, दुरावत असलेले नातेसंबंध, मित्र मैत्रिणींचा दबाव, करिअरचा ताण, प्रतिकूल आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, सोशल मीडियाचा प्रभाव अशा अनेक कारणांमुळे ताण निर्माण करण्यास कारणीभूत आहेत.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात शुक्रवारी (ता. ११) मध्यरात्री अज्ञातांनी चबुतरा बांधून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित केला.
आर्थिक, लष्करी ताकदीच्या जोरावर जगात वर्चस्व निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या चीनच्या डोळ्यासमोर ‘चीनकेंद्री आशिया’ची संकल्पना असणार, यात आश्चर्य नाही.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अस्वस्थता वाढू लागली आहे. सरकारी व खाजगी दोन्ही रुग्णालयांवरचा ताण वाढू लागल्याने यंत्रणेवरचा ताण वाढू लागल्याचे समोर येत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.