terror attack News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

terror attack

Read Latest & Breaking terror attack Marathi News. Get Trending & Top News Headlines on terror attack along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

J&K : बारामुल्ला येथे चकमकीत 3 दहशतवादी ठार; पोलीस शहीद
सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीदरम्यान जम्मू-काश्मीर दलाचा एक पोलिसही शहीद झाला.
श्रीनगर : दहशतवाद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, 7 वर्षांची मुलगी जखमी
दहशतवाद्यांनी हवालदार सैफुल्लाह कादरी यांच्या सौरा भागात असलेल्या घरावर गोळीबार केला.
जम्मू-काश्मीर : सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, रेड अलर्ट जारी
दहशवाद्यांच्या निशाणाऱ्यावर सुरक्षा दल असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांचं सावट, ..अन्यथा गंभीर परिणाम होतील
यात्रेच्या माध्यमातून आरएसएस काश्मीरमधील परिस्थिती चिघळवणार असल्याचं दहशतवाद्यांनी म्हटलंय
'आम्ही काश्मीरमध्ये सुरक्षित नाही, आम्हाला बाहेर काढा'; काश्मीरी पंडितांचं पत्र
आंदोलकांनी आज नायब राज्यपालांना पत्र लिहून आम्हाला काश्मीर मधून बाहेर काढा म्हणून मागणी केली आहे.
सीएम धामींसह बरेली अन् हरिद्वार स्टेशन उडवणार; जैशची धमकी
पत्रानंतर सर्व रेल्वे स्थानकांवर सखोल तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
काबूल पुन्हा हादरलं! स्फोटात सहा जणांचा मृत्यू, 14 जखमी
एकूणच या घटनेचा तपास काबूल पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे.
अमरनाथ यात्रेसाठी 'TRF'कडून धमकी, सरकार राजकारण करत असल्याचा आरोप
कोरोनामुळे यात्रा दोन वर्ष रद्द झाली होती, आता अमरनाथ यात्रेबद्दल भाविकांमध्ये उत्साह आहे
दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्यप ओळख पटलेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला : CRPF चा एक जवान शहीद, एक जखमी
श्रीनगरच्या लाल चौक परिसरात दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे.
श्रीनगरमध्ये तीन दहशतवादी ठार
स्फोटकेही जप्त; सरपंचाच्या हत्येच्या कटात सहभाग
जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ला; एक दहशतवादी ठार
देश
हल्लेखोरांच्या शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांने परिसरात नाकाबंदी केली आहे.
जम्मू-काश्मीर : 2021 मध्ये 182 दहशतवाद्यांचा खात्मा
देश
यावर्षी 134 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले.
26/11 Mumbai attack: 'रॉ' चीफ देणार होते राजीनामा
मुंबई
रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे सचिव अशोक चुर्तेवेदी यांनी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.
न बुजलेले घाव...
सप्तरंग
दिवाळी उलटून गेलेली आणि मुंबईकरांना कायमच्या उन्हाळ्याच्या काहिलीतून सोडवणारी...हवीहवीशी वाटणारी थंडी पडू लागलेली.
    go to top