Terrorist News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Terrorist

Read Latest & Breaking Terrorist Marathi News. Get Trending & Top News Headlines on Terrorist along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

काश्मीर पंडिताच्या हत्येतील दहशतवाद्यांचा खात्मा? बांदीपोरामध्ये सैन्याची कारवाई
फैसल उर्फ सिकंदर आणि अबू उकासा अशी ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत.
काश्मीरमध्ये दोन हत्याचे पडसाद; आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रूधुरांचा मारा
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांत सलग दोन हत्या करण्यात आल्या आहेत.
खलिस्तानी दहशवादी रिंदासाठी भारतात काम करतात 27 स्लिपर सेल; IB चा खुलासा
रिंदा त्याची ओळख लपवण्यासाठी नेहमी वेशांतर करत असतो.
Mohali Blast : पाकिस्तानात बसलेल्या रिंडानेच केला हल्ला
रिंडाने स्थानिक हँडलर्सच्या मदतीने हा हल्ला केल्याचे पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांवरुन उघड झाले आहे.
पाकिस्तान ते तेलंगाणा via पंजाब; दहशतवाद्यांच्या तस्करी कारवाया सुरूच
पाकिस्तानच्या भारतातील कुरापती दिवसेंदिवस वाढतंच असून आज सकाळी पुन्हा पाकिस्तानकडून येणारे ड्रोन भारतीय सुरक्षा दलाने पाडले आहे.
Khalistani Flag: हिमाचलमध्ये सीमाबंदी; पोलिस हायअलर्टवर
देश
काल हिमाचलप्रदेशमधील विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे लावण्यात आले होते.
ड्रोनद्वारे पाकमधून येतात ड्रग्स, हत्यारं; खलिस्तान्यांचा धक्कादायक खुलासा
देश
हरियाणा पोलिसांनी मागच्या आठवड्यात कर्नाल भागातून चार संशयित दहशवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून आता धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
महाराष्ट्रात घातपाताचा कट फसला; हरियाणातून चार दहशतवाद्यांना अटक
देश
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचेही बोलले जात आहे.
चारच महिन्यात 62 अतिरेक्यांचा खात्मा; 15 पाकिस्तानी
देश
जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात यावर्षीच्या पहिल्या चार महिन्यात 62 अतिरेकी मारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
युक्रेनचा ‘घोस्ट ऑफ किव्ह’ठार
ग्लोबल
रशियाच्या सैन्यात दहशत निर्माण करणारा युक्रेनचा ‘घोस्ट ऑफ किव्ह’चा युद्धात पराक्रम गाजविताना गेल्या महिन्यात मृत्यू
go to top