TET Exam News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TET Exam

Read Latest & Breaking TET Exam Marathi News. Get Trending & Top News Headlines on TET Exam along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Video: टीईटी घोटाळ्यामुळे अनेक परीक्षा रखडल्या
8 महिन्यांपूर्वीच्या परीक्षेचे निकालही रखडले
टीईटी घाेटाळा चाैकशीसाठी समिती
घोटाळ्यातील प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरावरूनच प्रत्येक जिल्ह्यात चाैकशी व अन्य बाबींसाठी दाेन वेगवेगळ्या यंत्रणांमधील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार
TET Exam Fraud: १५ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल
१५ जणांविरोधात सायबर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
पुणे : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी 3,995 पानांचं चार्जशीट दाखल
टीईटी परीक्षा घोटाळ्यात शिक्षण विभागातील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
टीईटी प्रकरण; एजंटाकडून आलेले ओळखपत्र व पैसे सूर्यवंशी देत होता हरकळांना
गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याच्या पोलिस कोठडीत १६ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली
TET Exam Fraud: नाशिकमधून पावणेतीन हजार परीक्षार्थींना केले पात्र
या गुन्ह्यात मालेगाव येथून पोलिसांनी आणखी एका आरोपीस अटक केली आहे.
Video :'TET परीक्षा प्रकरणात चुका केलेल्याना कडक शासन'
TET प्रकरणात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न सुरु - अजित पवार
Video: 2018च्या TET परीक्षेतही घोटाळा
टीईटी परिक्षा घोटाळ्यात आतापर्यंत 12 आरोपींना अटक
TET गैरव्यवहार, म्हाडा पेपरफुटी प्रकरणी दोघांना अटक
पुणे
या प्रकरणाशी संबंधित आरोपीला पोलिसांनी नाशिकवरून अटक केली आहे.
TET Exam : पैसे देणाऱ्यांची नोकरी धोक्यात; ८००० उमेदवार सायबर पोलिसांच्या रडारवर
एज्युकेशन जॉब्स
शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) दलालांमार्फत अधिकाऱ्यांना पैसे पोचवून पात्र झालेले सुमारे आठ हजार उमेदवार आता सायबर पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
TET परिक्षा घोटाळ्यासंबंधी मोठी बातमी; चौघा दलालांना अटक
पुणे
पुणे सायबर पोलिसांची कारवाई
MHADA TET Case : तीन महत्त्वाच्या दलालांना बेड्या
पुणे
पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांच्या पथकाने लातूर येथून दोघांना तर नाशिक येथून एकास अशा तीन महत्त्वाच्या दलालांना ताब्यात घेतले.
म्हाडा व टिईटी प्रकरण; महत्वाच्या दलालांना सायबर पोलिसांकडून बेड्या
महाराष्ट्र
म्हाडा प्रकरणी लातुरमधून दोघांना, तर टिईटीप्रकरणी नाशिक येथून एकास अटक, पोलिसांकडून विविध जिल्ह्यात छापे
TET Case : डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून शिवकुमार यांना मिळाले पाच कोटी ३७ लाख रुपये
पुणे
डॉ. प्रितिश देशमुख आणि अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून आश्विनकुमार शिवकुमार (रा. बंगळूर) याला पाच कोटी ३७ लाख रुपये देण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण; पाहा व्हिडिओ
Pune
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण
TET Scam : आत्मविश्वासाचा अभाव; गुणवत्ता असूनही 21 शिक्षकांनी भरले पैसे
पुणे
परीक्षा पास होण्यासाठी शिक्षकांनीच केली 'चिटींग'
go to top