Textbooks News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Textbooks

Read Latest & Breaking Textbooks Marathi News. Get Trending & Top News Headlines on Textbooks along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दप्तराचे ओझे होणार कमी; पहिली ते सातवीला आता एकच पुस्तक
महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक विभागाने ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ तयार केली असून, तिची अंमलबजावणी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे.
पहिली ते सातवीपर्यंत च्या विद्यार्थ्यांना एकच पुस्तक
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना राबविणार
पाठ्यपुस्तक रचना समितीचा कार्यकाळ समाप्त झाल्याने समिती बरखास्त; सी. एन. अश्वतनारायण
विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारानिमित्त बेळगावात आलेले मंत्री अश्वतनारायण यांनी आज (ता. ४) पत्रकारांशी संवाद साधला
पाठ्यपुस्तकांच्या वितरणाला गती मिळण्यासाठी कार्यवाहीचे 'दिनकर टेमकरांचे' आदेश
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या हाती शाळेच्या पहिल्या दिवशीच मोफत पाठ्यपुस्तके असतील; वर्षा गायकवाड
Karnataka: ब्राह्मण समाजाची भावना दुखावणारा मजकूर पाठ्यपुस्तकातून काढणार
कर्नाटक राज्य ब्राह्मण विकास मंडळाच्या सदस्यांनी सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील एका प्रकरणाच्या काही भागांवर आक्षेप घेतला होता.
दुसरीच्या विद्यार्थ्यांना मराठी सोबत इंग्रजी शब्दांचा वापर अनिवार्य: शिक्षणमंत्र्यांची घोषणा
मुलांना मराठी भाषेसह जागतिक स्तरावर शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान व्हावे,
    go to top