Theater News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Theater

Read Latest & Breaking Theater Marathi News. Get Trending & Top News Headlines on Theater along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

‘बालगंधर्व’त मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे.
Video : Balgandharva चा पुनर्विकासाचा प्रस्ताव आहे परंतु बालगंधर्व पाडण्यास कलाकारांचा विरोध
नाट्यगृह पाडू नये यासाठी कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट पुढे आले
बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शिवसेनेचा विरोध
कर्वे रस्त्यावर नळ स्टॉप चौकात होणारी वाहतूक कोंडी, पाणी समस्या व बालगंधर्व नाट्यमंदिर पुनर्विकास या तीन गोष्टींवर सध्या शहरात जोरात चर्चा सुरू आहे.
नको विरोधाचे ‘नाटक’, हवा ‘संवादा’वर भर!
पुण्यात कोणत्याही सार्वजनिक विकासकामाच्या नवीन प्रस्तावावर सहसा लवकर एकमत होत नाही, असा सर्वसाधारण अनुभव आहे.
बालगंधर्वच्या बदलाचे नियोजन अभ्यास दौऱ्यानंतर
बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे नवे नाट्यगृह बांधले जाणार असल्याची चर्चेला आणि वादाला सुरवात झाली आहे.
बालगंधर्वला पर्याय काय?
पुणे शहरात महापालिकेचे विविध नाट्यगृहे असली तरी नाट्यप्रयोगासाठी रंगकर्मींची बालगंधर्व रंगमंदिरालाच सर्वाधिक पसंती मिळत असे.
बालगंधर्वच्या पुनर्विकासाला लागणार १०० कोटी
पुणेकरांशी भावनिक नाते असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार केला असला तरी त्यात बदल करण्यात येणार आहेत.
पिंपरी : शहरातील नाट्यगृहांमध्ये नाटकांनाच प्राधान्य हवे
पुण्यासारखे सांस्कृतिक वातावरण येथे तयार व्हावे. येथील रसिकांना चांगली नाटके पाहता यावीत यासाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात चार नाट्यगृहे बांधली आहेत.
नाट्यगृहांसंबंधी प्रश्नांमध्ये रंगकर्मींना विश्‍वासात घेण्याची गरज
पुणे शहरातील नाट्यगृहांची अवस्था गंभीर झाली असली तरी या समस्या हाताबाहेर गेलेल्या नाहीत.
पुण्यातील नाट्यगृहे अडकली समस्यांच्या गर्तेत
महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील नाट्यगृहांची सध्या दुरावस्था झाली आहे.
तब्बल दोन वर्षांनी उघडणार 'शिवाजी मंदिर'चा मखमली पडदा, हे आहेत नवे बदल..
रंगकर्मींसाठी एखाद्या मंदिराइतकेच पवित्र मानले जाणारे दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह तब्बल दोन वर्षांनी खुले होणार आहे. सध्या या नाट्यगृहात अनेक बदल करण्यात आले आहेत.
Maharashtra Heat Wave: जगात चंद्रपूर सर्वात 'हॉट', तापमानाचा कहर
नागपूर
गुरुवारी चंद्रपूरचे तापमान ४५.४ एवढे
सुसज्ज आणि देखणे ‘समवसरण’
पुणे
‘भांडारकर’च्या ॲम्फी थिएटरचे उद्घाटन
डॉ. गिरीश ओक यांची नाट्य अभिनयाची पन्नाशी
मनोरंजन
शिवाजी मंदिरात दुपारी साडेचारला झालेला ‘मखमल’ या नाटकाचा तो प्रयोग मी विसरूच शकत नाही
'द काश्मीर फाइल्स' सुरु असताना थिएटरमध्ये  दंगा; दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा
desh
तेलंगणातील थिएटरमध्ये 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट सुरू असताना दोन बदमाशांनी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्या
go to top