third wave of corona News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

third wave of corona

Read Latest & Breaking third wave of corona Marathi News. Get Trending & Top News Headlines on third wave of corona along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जळगाव : कोरोनाची तिसरी लाट ओसरली
रुग्ण घटले अन्‌ औषधांचा साठाही झाला मर्यादित
अहमदनगर : कोरोनाचे दिवसभरात नवे एक हजार २७३ रुग्ण
सध्या ११ हजार १८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सोलापूरात ज्येष्ठ नागरिक ठरताहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी
दहा दिवसांत २६ मृत्यू; सक्रिय रुग्ण साडेपाच हजारांवर
सोमवारपासून शाळा होणार सुरु ; १,५०६ शाळांची घंटा वाजणार
शाळा व्यवस्थापन समिती, पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्यास परवानगी
नागपूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू पन्नाशीनंतरचे
नागपूर जिल्ह्यातही कोरोनाचा आलेख बऱ्यापैकी वाढला.
फुप्फुसात संसर्ग पोहोचण्याचे प्रमाण कमी
तिसऱ्या लाटेतही धोका कायम; सौम्य लक्षणांच्या रुग्णांची संख्या अधिक
रत्नागिरीमध्ये सात लाख ९१ हजार जण जिल्ह्यात लसवंत
प्रतिसाद चांगला; पहिली मात्रा न घेणारे तरुणच
सातारा, कऱ्हाड तालुके हॉटस्पॉटच्या दिशेने
संसर्गाचा वेग २९.३२ टक्क्यांवर; बाधितांत सौम्य लक्षणे
बारामतीत कोविडची तिसरी लाट; 24 तासात 170 जण पॉझिटीव्ह
बहुसंख्य रुग्णांमध्ये किरकोळ स्वरुपाची लक्षणे आढळून येत आहेत .
अकोला : कंत्राटी नोकरीसाठी बेरोजगारांची गर्दी!
अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात लागली रांग
Pune : तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा नाही
ऑक्सिजन निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन
Pune : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णांच्या उपचारासाठी मुबलक बेड्स
मागेल त्याला बेड, पण खबरदारीने बेड टाळता येणार
लॉकडाऊनला निमंत्रण देतेय पर्यटनस्थळांवरील  गर्दी ; पर्यटकांना पडला मास्क चा विसर
नाशिक
प्रशासकीय यंत्रणेचे गर्दीवर कुठलेही नियंत्रण बघायला मिळाले नाही
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खेलो इंडिया यूथ स्पर्धा लांबणीवर
कोल्हापूर
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव; तयारी करूनही खेळाडूंच्या आशेवर पाणी
‘मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार आदित्य ठाकरेंकडे द्या’;संभाजी पाटील निलंगेकर
ओरंगाबाद
कोरोनाचे संकट पुन्हा वाढत असताना कायदा सुव्यवस्था स्थितीही बिघडली आहे.
दिलासा! कोरोना मृत्यूदराला ‘ब्रेक’, अकरा दिवसांत पाच मृत्यू
ओरंगाबाद
आधी २.४३ आता २.४० टक्के मृत्यूदर ; अकरा दिवसांत वाढले २ हजार १५२ रूग्ण
नागपूरात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला
नागपूर
आतापर्यंत २०८६ नागरिकांना बाधा
रोजीरोटीचे भान ठेवा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा राज्यांना सल्ला
देश
१०० टक्के लसीकरणासाठी घराघरांत लस पोहोचवा, असे आवाहन पंतप्रधानांनी राज्यांना केले.
सातारा : भरारी पथकांच्या माध्यमातून कोरोना नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई
सातारा
वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सतर्क
go to top