ticket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ticket

Read Latest & Breaking ticket Marathi News. Get Trending & Top News Headlines on ticket along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हाफ तिकिटासाठी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याचा आटापिटा!
एसटीतील वाद थेट पोलिस ठाण्यात; पोलिस निरीक्षक गडकरींनी घातली समजूत
नागपूर : भाडेवाढीने प्रवाशांमध्ये संताप
वाहकांसोबत वादावादी : सामान्याची लूट चालविल्याचा आरोप
तिकिटासाठी पैसे नव्हते, जीवाची पर्वा न करता तो लटकला बसच्या पाठीमागे !
शहरात कामानिमित्त आलेल्या एका तरुणाकडचे पैसे संपल्याने घरी कसे जायचे?
खूशखबर: आता IRCTCवरून काढता येणार दरमहा 12 रेल्वेची तिकीटे
६ पेक्षा जास्त तिकीटे बुक करण्यासाठी आधार लिंक करणे बंधनकारक असणार आहेत.
एसटीचे स्मार्ट कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट
एसटी महामंडळाने लाभार्थींकडे स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे.
विमानाचे तिकीट काढून देणाऱ्याकडून एक लाखाची फसवणूक
महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात राजेश पटेल याच्याविरोधात गुन्हा दाखल
सीट खाली असल्यास रेल्वेतच मिळणार कन्फर्म तिकीट
तुमच्याकडे कन्फर्म तिकीट नाही; मात्र रेल्वेत जर सीट उपलब्ध असेल, तर तुम्हाला ती मिळविण्यासाठी आता तिकीट पर्यवेक्षकांना (टीसी) विनंती करण्याची गरज भासणार नाही.
वाह रे पट्ठ्या! 35 रुपयांसाठी रेल्वेविरुद्ध 5 वर्ष लढला; 33 रुपये दिले म्हणून पुन्हा कोर्टात
रेल्वेने तिकीट बुक करताना सर्व्हिस चार्जच्या नावाखाली 35 रुपये घेतले होते, मात्र रद्द केल्यावर त्याचा परतावा मिळाला नाही.
Photos: काय सांगता! भारतातील 'या' ट्रेनमध्ये करू शकता मोफत प्रवास
भाक्रा रेल्वे ट्रेनचे प्रवासी 73 वर्षांपासून मोफत ट्रेन प्रवासाचा आनंद घेत आहेत.
सावधान! पुणे रेल्वे स्थानकावर होतोय तिकिटांचा काळाबाजार
दररोज शेकडो प्रवाशांना फसवून त्यांच्याकडून जास्त पैसे देऊन त्यांना कमी अंतराचे तिकीट दिले जात असल्याचे अनेक प्रकार पुणे रेल्वे स्थानकावर घडत आहेत.
अकाेला : ट्रॅव्हल्सधारकांद्वारे प्रवाशांची लूट
पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूरचे अव्वाच्या सव्वा भाडे
तिकिट दलालांविरुद्ध मध्य रेल्वेची कारवाई
मुंबई
प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी पथकांद्वारे धडक कारवाई
जळगाव : 'विनातिकीट' प्रवास करणे पडणार महागात
जळगाव
रेल्वेचे ७५ जणांचे पथक तयार; ३० लाख रुपये दंडवसुलीचे उद्दिष्ट
मुंबई : रेल्वेच्या फलाट तिकिटाचे दर वाढले...
मुंबई
आजपासून 10 रुपयांचे फलाट तिकीट 50 रुपयांना
विधानसभा निवडणूक: एक तृतीयांश आमदारांची तिकिटे कापणार
देश
भाजपसाठी ‘हिमाचल’ सर करणे यंदा आव्हानात्मक
IRCTC ALERT: आज रात्री साडेतीन तास बंद राहणार ऑनलाईन तिकीट बुकिंग
देश
ऑनलाइन बुक केलेल्या रेल्वेच्या विविध सेवांवरही या काळात परिणाम होणार आहे.
उन्हाळी सुट्यांमुळे ‘ट्रॅव्हल्स’ फुल्ल!
पिंपरी-चिंचवड
लालपरीपेक्षा तिकीट जास्त असूनही प्रवाशांची ट्रॅव्हल्सलाच पसंती
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानात होणार मुलांसाठी ‘वॉटर बोट’
औरंगाबाद
१५ मेपासून सुविधा : ५० रुपये असेल तिकीट
वेटिंग लिस्टमुळे किती तिकीटं रद्द झाली, रेल्वेनं दिले उत्तर
देश
देशातील व्यस्त मार्गांवर अजूनही गाड्यांची कमतरता असल्याचेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
go to top