tiger Read Latest & Breaking tiger Marathi News. Get Trending & Top News Headlines on tiger along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal कारंजा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या नागझरी कंपार्टमेंट या संरक्षित परिसरात तेंदुपत्ता संकलनाकरिता गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला.
‘वाघडोह’ नावाने प्रसिद्ध असलेला हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालविल्यानंतर युवा वाघांनी त्याला वृद्धापकाळात बाहेर हुसकावले.
वाघ हा निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. जगातील सत्तर टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. गेल्या दशकात वाघांची संख्या दुप्पट झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वाघांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
पिपरटोला जंगलात आपल्या आईपासून विलग होऊन एकाकी भटकणाऱ्या वाघाच्या मादी बछड्याला वनविभागाच्या चमुने ताब्यात घेतले.
तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका वृद्धावर वाघाने हल्ला करून ठार केले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्या वाघ (पँथर) घेतला दत्तक
मारोडा जंगलात जनावरे चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार
दहा वर्षांपासून मागणी; शिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे मंजुरीची गरज
तीन वर्षांनी कॅमेऱ्यात ट्रॅप; वन विभागाकडून छायाचित्रासह माहिती
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
ओके