पुणे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी महिलांना प्राधान्य देऊन माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या विकास निधीतून सव्वादोन कोटीचे स्वयंचलित- स्वच्छता गृह विविध ठिकाणी बसवण्यात आले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.