tollywood News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tollywood

Read Latest & Breaking tollywood Marathi News. Get Trending & Top News Headlines on tollywood along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

विजय-समंथाचा 'लीपलॉक' अन् 'इंटिमेट' सीन; 'Kushi' प्रदर्शनाआधीच चर्चेत
काही दिवसांपूर्वी विजय-समंथानं 'कुशी' मधील एका रोमॅंटिक गाण्याचा व्हिडीओ शेअर केला होता,त्यामुळे या सिनेमाची अधिकच चर्चा रंगलेली दिसली.
व्हिडिओ कॉल संपला, अभिनेत्री शेरिननं आत्महत्या करुन संपवलं आयुष्य
दाक्षिणात्य अभिनेत्री चेतना राजच्या मृत्युनंतर आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 26 वर्षीय शेरिन सेलिननं आत्महत्या केली आहे.
Beast: 'असं कसं विमान उडवलं, लॉजिक कुठंय? एअरफोर्स पायलटचा आक्षेप
विजय थलापती हा साऊथचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा (Vijay Thalapathy) चाहतावर्गही मोठा आहे.
बॉलीवूड तोंडावर आपटलं; 'साऊथ' नंतर आता 'पंजाबी' सिनेमांचा बॉक्सऑफिसवर कब्जा
कोरोनानंतर प्रदर्शित झालेले बॉलीवूडचे काही एक-दोन सिनेमे सोडले तर बाकी सगळेच सिनेमे दणकून आपटले आहेत.
Plastic surgery नंतर कन्नड अभिनेत्रीचा खाजगी रुग्णालयात मृत्यू
२१ वर्षीय चेतना राजनं आतापर्यंत अनेक कन्नड मालिका आणि सिनेमातून काम करून प्रसिद्धी मिळवली होती.
Bollywood VS South: कमाईतही टॉलीवूड दिग्दर्शक 'टॉपर', बॉलीवूड 'काठावर'
बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सध्या रंगताना दिसतो आहे. त्यावर आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'विक्रम'चा ट्रेलर पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, बॉलीवूड म्हणजे...
टॉलीवूडच्या चित्रपटांनी गेल्या काही दिवसांपासुन कमाल केली आहे. त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसादही जोरदार आहे.
बॉलीवूडच काय हॉलीवूडलाही 'रजनीकांत' परडवणार नाही, प्रख्यात अभिनेत्रीनं पुन्हा डिवचलं
बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा काही दिवसांपासून वाद रंगला आहे. त्यामध्ये बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
'बॉलीवूडला नावं ठेवतो, दुसरीकडे पानमसाल्याच्या जाहिराती करतो' महेश बाबुला झापलं
बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा संघर्ष हा गेल्या काही दिवसांपासुन सुरु आहे.
KGF Chapter 3: निर्मात्याचा 'यु टर्न', आता केली मोठी घोषणा
प्रशांत नील दिग्दर्शित केजीएफच्या दोन्ही चित्रपटांनी बॉलीवूडला मोठा धक्का दिला आहे.
कमल हासन विरोधात तक्रार; केंद्र सरकारचा अपमान केल्याचा आरोप,काय आहे प्रकरण?
कमल हासनच्या आगामी 'विक्रम' सिनेमातील 'पत्थला,पत्थाला' गाण्यामुळे ही तक्रार करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
सीया के रामच्या या पुणेकर अभिनेत्रीची ओळख आहे काय ?
वेब स्टोरीज
'देवो के देव महादेव' या मालिकेतील अभिनयानंतर या अभिनेत्रीला लोकप्रियता मिळाली होती.
बॉलीवूडशी तुझा संबंध काय? महेश बाबुला राम गोपाल वर्मानं सुनावलं, 'तू तर...'
मनोरंजन
देशभरात सध्या बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा संघर्ष सुरु झाला (Bollywood Vs Tollywood) आहे.
बॉलीवूडला काडीचीही किंमत न देणाऱ्या महेश बाबुची कमाई आहे तरी किती?
फोटोग्राफी
आपल्याला काम करण्याची काही एक गरज नाही. माझी फी त्यांना परडवणारी नाही. अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेता महेश बाबुनं दिली.
Bollywood V/S South : तुला साऊथचे चित्रपट आवडतात का? रणवीर सिंगचं कडक उत्तर
मनोरंजन
टॉलीवूडच्या किच्चा सुदीपनं अजय देवगणच्या हिंदी राष्ट्रभाषा या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आणि एका वेगळ्या विषयाला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे.
KGF Chapter 2:  रॉकीची सातासमुद्रापार कमाल, दक्षिण कोरियात नवीन रेकॉर्ड
मनोरंजन
कन्नड सुपरस्टार यशच्या केजीएफनं (Yash KGF 2) कमाल केली आहे.
'हिंदी सिनेमा म्हणजे वेळ वाया घालवणं कारण...' महेश बाबूची तिखट प्रतिक्रिया
मनोरंजन
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूला बॉलीवूड पदार्णाविषयी प्रश्न विचारताच त्यानं आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं अन् त्याची चर्चा रंगली.
तिच्या सालस चेहऱ्यावर सगळेच होतात फिदा, तशीच आहे साईची अदा!
वेब स्टोरीज
टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीचा आज जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं तिच्या लाखो चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
HBD Vijay Devarakonda: चुकून अॅक्टर झालो, मला तर..
मनोरंजन
सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडाचा आज वाढदिवस आहे.काय होतं त्याचं खरं ड्रीम जाणून घेऊया.
go to top