Tomorrow News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tomorrow

Read Latest & Breaking Tomorrow Marathi News. Get Trending & Top News Headlines on Tomorrow along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शरद पवार बेळगावात दाखल, उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन
माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे मंगळवारी सकाळी बेळगावात आगमन झाले आहे.
पुण्यातील या भागातील पाणी पुरवठा उद्या राहणार बंद
देखभाल दुरुस्तीचे कामे केली जाणार असल्याने शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या (ता. ५) बंद राहणार आहे.
केरळचे राज्यपाल डॉ. आरिफ खान उद्या मोहोळमध्ये, प्रचंड पोलीस बंदोबस्त
केरळचे राज्यपाल डॉ. अरिफ मोहम्मद खान हे गुरुवार 5 मे रोजी मोहोळ येथे येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मराठीच्या पेपरने उद्यापासून दहावीच्‍या परीक्षेला सुरवात
सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत मराठी, हिंदी, ऊर्दूसह अन्‍य प्रथम भाषा विषयाचा पेपर होईल.
मंत्री आदित्‍य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या बोटक्‍लबला भेट
नाशिक रोड विभागात उद्या दिवसभर पाणीपुरवठा बंद
सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती
पुणे : अखेर पहिली ते सातवीची उद्यापासून होणार शाळा सुरू
पुणे शहरात ओमिक्रॉन विषाणूनचा धोका लक्षात घेऊन इयत्ता १ ली ते ७वी पर्यंतची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे महापालिकेने टाळले होते.
अकोला : स्ट्रॉंगरूमला पोलिसांचा पहारा; मतमोजणी उद्या
मतपेट्या सीलबंद; पाच टेबलवर होणार मतमोजणी
पुणे : महालक्ष्मी मंदिरात उद्यापासून कार्यक्रम
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ गुरुवारपासून (ता. ७) होणार आहे.
अकाेला : १८७ उमेदवारांचे भवितव्य बंद; उद्या मतमोजणी
मतदारराजाने आपला काैल कुणाला दिला, याकडे सर्वांचे लक्ष
अकोला : उमेदवारीविरोधात न्यायालयात जाण्याची शेवटची संधी उद्या
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पाेटनिवडणुकीत वैध उमेदवारांच्या नावांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. २१) जाहीर केली.
अय्यंगार योगा-सरावाविषयी उद्या वेबिनार
मानसिक ताणतणाव दूर करून एक निरोगी जग, निरोगी समाज कसा निर्माण होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
पिंपरी-चिंचवड : दुकाने उद्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी घेतला.
शिक्षकांसाठी उद्या होणार मोफत वेबिनार
पुणे
चिफुनिरो एम‘म्यांगो-कामवेन्डो या मलावीमध्ये मलावी विद्यापीठ, चान्सलर्स महाविद्यालय आणि माध्यमिक शाळेत इंग्रजी विषयाच्या जागतिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
पुणे : कोव्हीशील्डचे १८६ केंद्रावर गुरुवारी मिळणार ६२ हजार डोस
पुणे
महापालिकेने शहरात लसीकरण केंद्रांची संख्या २०० पर्यंत नेली आहे. शहरात एकाच दिवशी ५० हजार पर्यंत लसीकरण करण्याची क्षमता महापालिकेची आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व दुकाने उद्यापासून होणार सुरु
पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व दुकाने उद्या मंगळवारपासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दर सोमवारी ते शुक्रवारी सुरू राहतील.
पुणे महापालिकेचे लसीकरण आज बंद
Pune
शासनाकडून महापालिकेला (सोमवारी) कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे आज (मंगळवारी) महापालिकेच्या केंद्रांवरील लसीकरण बंद
मानसिक आरोग्यासाठी उद्या मोफत वेबिनार
Pune
मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ या हेल्पलाईनशी निगडित विविध क्षेत्रातील विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांचे ऑनलाइन मार्गदर्शनपर वेबिनारचे आयोजन करण्यात येते.
    go to top