torture News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

torture

Read Latest & Breaking torture Marathi News. Get Trending & Top News Headlines on torture along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

देहविक्रय करणाऱ्या महिलांचे दलालांकडून शोषण; दलालांवर कारवाईची मागणी
वेश्यांना त्यांच्या मेहनतीच्या पैशांतील केवळ २५ टक्के पैसे मिळतात. उरलेले ७५ टक्के पैसे दलाल घेतात...
चाकूचा धाकाने बलात्कार करणारे आरोपी जोरबंद
धारावी परिसरात १९ वर्षीय विवाहित महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार
लैंगिक शोषणातील आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता
सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या युवकाला विशेष न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे
बालिकेवर वायुसेना कर्मचाऱ्याचा अत्याचार; दोन दिवसावर होते लग्न
दोन दिवसावर लग्न आले असताना एका वायुसेना कर्मचाऱ्याने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला
पुणे : विवाहितेचा पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळ
पती, सासु सासरे व दिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरीत अभियंता तरुणीवर पोलिसाकडून अत्याचार
अश्लील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पुणे शहर पोलिस दलातील शिपायाने अभियंता तरुणीवर लैंगिक अत्याचार केला.
मुंबई : अत्याचार प्रकरणात आरोपींना लवकर शिक्षा
‘शक्ती’ला बळकटी देणारे विधेयक मंजूर
अंगातून घामाच्या धारा आणि पोलिसांचा ससेमिरा; वाहनचालकांनी मांडली व्यथा
अरुंद रस्ता, वाहनांची खच्चून गर्दी, उन्हाच्या झळया, पत्र्याची केबिन तापलेली, अंगातून घामाच्या धारा आणि पोलिसांचा ससेमिरा अशा एक ना अनेक समस्यांशी सामना करत वाहन चालवायला लागते.
वरिष्ठ अधिकाऱ्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला अत्याचार
कंपनीत वरिष्ठ पदावर असल्याचा गैरफायदा घेत, तसेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर एकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मैत्रीचा विश्‍वासघात..मित्राच्‍या पत्‍नीवर अत्‍याचार; व्हिडीओ असल्‍याचे सांगून बोलावले
मैत्रीचा विश्‍वासघात..मित्राच्‍या पत्‍नीवर अत्‍याचार; व्हिडीओ असल्‍याचे सांगून बोलावले
    go to top